लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

सिलिंडर पेटल्याने घराला आग; चार जखमी - Marathi News | The house caught fire as the cylinder ignited; Four injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिलिंडर पेटल्याने घराला आग; चार जखमी

Khamgaon News घराला आग लागून चौघे जण भाजल्याने जखमी झाले.  ...

विकृत मानसिकता: खेकडे मिळाले नाही म्हणून लावली शेतातील सोयाबीनला आग  - Marathi News | Distorted mentality: Soybeans in the field were set on fire as crabs were not available | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विकृत मानसिकता: खेकडे मिळाले नाही म्हणून लावली शेतातील सोयाबीनला आग 

Washim News रागाच्या भरात मनोहर साबळे व त्याच्या दोन भावाच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली. ...

उल्हासनगर गोळीबार प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक - Marathi News | Ulhasnagar shooting case: Another accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर गोळीबार प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक

बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाऱ्या टोळीतील शाहरुख सय्यद (२२) या आणखी एका आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगरमधून अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती. ...

दहिसरच्या कोविड रुग्णालयाला आग; आयसीयू केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विझविली - Marathi News | Fire at Kovid Hospital in Dahisar; Extinguished by medical staff at the ICU center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरच्या कोविड रुग्णालयाला आग; आयसीयू केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विझविली

Fire at covid hospital: दहिसर कांदरपाडा येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी १०० रुग्ण शय्या क्षमता असलेले अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित आहे. ...

लघुशंका करण्यास हटकत मारहाण केल्याच्या रागातून दुचाकी जाळली - Marathi News | The bike caught fire out of anger at being asked for urinating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लघुशंका करण्यास हटकत मारहाण केल्याच्या रागातून दुचाकी जाळली

Crime News: डिलोन डॉमनिक हेन्ड्रिक्स हे उत्तनच्या शिरे मार्गावरील मोठा क्रॉस जवळ राहतात. मंगळवारी रात्री त्यांच्या दुचाकी जवळ एका अनोळखी तरुण लघुशंका करत होता . ...

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे फटक्याच्या दुकानाला आग - Marathi News | Fire at Lakhni in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे फटक्याच्या दुकानाला आग

Bhandara News fire भंडारा जिल्ह्यात लाखनी येथील एका फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...

गौताळा अभयारण्यात वन्यजीवरक्षकांच्या निवासस्थानांवर दगडफेक; गस्ती वाहन जाळले ! - Marathi News | Stone-throwing at wildlife rangers in Gautala Sanctuary; Patrol vehicle set on fire! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौताळा अभयारण्यात वन्यजीवरक्षकांच्या निवासस्थानांवर दगडफेक; गस्ती वाहन जाळले !

सोमवारी पहाटे निवासस्थानावर अचानक दगडफेक करण्यात आली . ...

सिटी सेंटर मॉलची आग ४० तासांनी नियंत्रित - Marathi News | City Center Mall fire controlled after 40 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिटी सेंटर मॉलची आग ४० तासांनी नियंत्रित

City Center Mall fire : मोठया प्रमाणावर वित्तहानी ...