लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

पुण्यातील उत्तमनगर येथे गॅरेजला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Garage fire at Uttamnagar in Pune; One died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उत्तमनगर येथे गॅरेजला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू

दोघाही कामगारांना त्वरित दवाखान्यात नेण्यात आले. परंतु एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

Greece wildfires: ग्रीसमध्ये अग्नितांडव! जंगलांमधील आग समुद्रापर्यंत पोहोचली; वन्यप्राणी, लोक झाले बेघर - Marathi News | Greece wildfires: Wildfires rampage in Greek forests; lakhs of people homeless | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Greece wildfires: ग्रीसमध्ये अग्नितांडव! जंगलांमधील आग समुद्रापर्यंत पोहोचली; वन्यप्राणी, लोक झाले बेघर

Greece wildfires: हजारो लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. या आगीच्या रौद्ररुपामुळे आजुबाजुच्या शहरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी अ‍ॅथेन्सच्या उत्तरेकडील आकाशात धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत. ...

पुण्यातील बस गॅरेजला भीषण आग, 3 गाड्या जळून खाक - Marathi News | A huge fire broke out in a bus garage in Pune kopare village, burning 14 vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बस गॅरेजला भीषण आग, 3 गाड्या जळून खाक

उत्तमनगर, कोपरे गाव येथील हे गॅरेज असून मोठ्या बस गाड्यांची दुरूस्ती या गॅरेजमध्ये करण्यात येते. गॅरेजमधे अचानक आग लागून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

LPG Gas Leakage: मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती; ५८ रुग्णांना हलवले - Marathi News | lpg gas leakage in kasturba hospital premises and 58 patients shifted in nearby building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस गळती; ५८ रुग्णांना हलवले

दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस गळती झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

भिवंडीत पेपर गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Fierce fire at paper warehouse in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पेपर गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

भंडारा जिल्हा रुग्णालय जळीतकांड: दोन परिचारीकांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला - Marathi News | Bhandara District Hospital fire case bail applications of two nurses rejected | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्हा रुग्णालय जळीतकांड: दोन परिचारीकांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीतकांड प्रकरणात चौकशीत दोषी ठरविण्यात आलेल्या दोन परिचारीकांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. ...

पिंपळे गुरवमध्ये खोदकाम सुरू असताना 'एमएनजीएल'ची पाईपलाईन फुटली; गॅस गळती होऊन आगीची दुर्घटना - Marathi News | MNGL's pipeline broke while and fire incidents in Pimple Gurav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे गुरवमध्ये खोदकाम सुरू असताना 'एमएनजीएल'ची पाईपलाईन फुटली; गॅस गळती होऊन आगीची दुर्घटना

नशीब बलवत्तर होते म्हणून थोडक्यात दुर्घटना टळली... ...

Maharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी रवाना - Marathi News | fire breaks out at maharashtra sadan at delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी रवाना

दिल्ली येथे असलेल्या महाराष्ट्र सदनात आग लागल्याचे वृत्त आहे. ...