लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

Video: वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग - Marathi News | Suddenly a Toyota Innova car caught fire on the Vashi bridge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video: वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग

महामार्गावर मुंबईकडे जाणा-या मार्गीकेवर ही घटना घडली. कारने अचानक पेट घेतल्याने आतमधील प्रवासी तत्काळ कारबाहेर पडले. ...

कळव्यात गोदामाला भीषण आग; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही - Marathi News | Fierce fire at the warehouse in Kalava; Fortunately there were no casualties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात गोदामाला भीषण आग; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

आगीची झळ ही शेजारी असलेल्या बेकरीलाही बसली असून बेकरीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र गोदामाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

Taiwan Building Fire: तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग; 46 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Taiwan Building Fire: 46 Dead After Fire Breaks Out In Taiwan Building | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग; 46 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Taiwan Building Fire: आगीने रौद्ररुप धारण केले होते. इमारतीचे पाच ते सहा मजले जळून खाक झाले आहेत. ...

जळत्या मेणबत्तीजवळ थांबून लावत होता डिओड्रन्ट, अचानक झाला मोठा स्फोट - Marathi News | 13 year old boy used Deodorant near burning candle, suddenly big explosion happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जळत्या मेणबत्तीजवळ थांबून लावत होता डिओड्रन्ट, अचानक झाला मोठा स्फोट

हा स्फोट इतका भीषण होता की, घराच्या काचा फुटल्या आणि संपूर्ण घरात आग पसरली. ...

गंगापूर मार्गावर 'बर्निंग ट्रकचा' थरार; कापसाच्या गाठीसह ट्रक खाक - Marathi News | Thrill of 'burning truck' on Gangapur road; burn the truck with a cotton swab | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर मार्गावर 'बर्निंग ट्रकचा' थरार; कापसाच्या गाठीसह ट्रक खाक

पलटी झालेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलला जाऊन धडकल्याने सॉर्ट सर्किट होऊन आग लागली ...

अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक; उल्हासनगरातील फटाके दुकानांना नोटिसा - Marathi News | No-objection certificate from the fire brigade is mandatory; Notice to firecracker shops in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक; उल्हासनगरातील फटाके दुकानांना नोटिसा

वर्षाला ४ कोटीचे उत्पन्न अपेक्षित ...

ठाण्यात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी - Marathi News | Woman injured in fire due to gas leak in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी

Women Injured : ...

पुण्यात नदीपात्रातील पाण्यात अडकलेल्या महिलेची सुखरूप सुटका - Marathi News | A woman trapped in a river in Pune was rescued safely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नदीपात्रातील पाण्यात अडकलेल्या महिलेची सुखरूप सुटका

महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. त्यानंतर ती पाण्यात अडकली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...