Video: वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 11:19 PM2021-10-15T23:19:47+5:302021-10-15T23:20:53+5:30

महामार्गावर मुंबईकडे जाणा-या मार्गीकेवर ही घटना घडली. कारने अचानक पेट घेतल्याने आतमधील प्रवासी तत्काळ कारबाहेर पडले.

Suddenly a Toyota Innova car caught fire on the Vashi bridge | Video: वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग

Video: वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग

googlenewsNext

नवी मुंबई: सायन पनवेल महामार्गावर वाशी खाडीपुलावर सायंकाळी सात वाजता इनोव्हा कारला आग लागली. आगीमध्ये कार जळून खाक झाली. 

महामार्गावर मुंबईकडे जाणा-या मार्गीकेवर ही घटना घडली. कारने अचानक पेट घेतल्याने आतमधील प्रवासी तत्काळ कारबाहेर पडले. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. आगीमध्ये कारचे पूर्ण नुकसान झाले आहे. अपघातामुळे  मुंबईकडे जाणा-या मार्गीकेवरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Web Title: Suddenly a Toyota Innova car caught fire on the Vashi bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग