लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
....म्हणून रासायनिक खतांच्या गोणी विक्रीला लागला ब्रेक, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Chemical fertilizer sales break due to conduct of Lok Sabha elections | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :....म्हणून रासायनिक खतांच्या गोणी विक्रीला लागला ब्रेक, नेमकं कारण काय? 

सद्यस्थितीत सर्व प्रकारच्या साहित्य वितरणाला मनाई करण्यात आल्याने खतांच्या गोणी विक्रीला ब्रेक लागला आहे. ...

पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन - Marathi News | Patil set a record of 120 ton of sugarcane per acre in barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन

कृषी पदविकाधारक बनल्यानंतर सतीश यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीकडे लक्ष दिले. उसाचे एकरी उत्पादन घेण्यात त्यांनी कागल तालुक्यात विक्रम नोंदविला असून, त्यांचे कौतुक होत आहे. ...

पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी 'हे' सोपे उपाय कराच, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Fungi and bacteria are useful for pest and disease control on crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी 'हे' सोपे उपाय कराच, वाचा सविस्तर 

उपयुक्त बुरशी आणि जीवाणू पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करण्याबरोबरच कीड व रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. ...

पीक उत्पादन वाढवायचं, जिवाणू खतांचा वापर करा, वाचा संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | Latest News use bacterial fertilizers to increase crop production says nashik krishi vidnyan kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक उत्पादन वाढवायचं, जिवाणू खतांचा वापर करा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास जीवाणूंचा वापर फायदेशीर ठरणार आहे. ...

खरीपासाठी एक लाख मेट्रिक टन खते मिळणार, धुळे कृषी विभागाची माहिती - Marathi News | Latest News One lakh metric tonnes of fertilizers will be available for Kharif in dhule district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपासाठी एक लाख मेट्रिक टन खते मिळणार, धुळे कृषी विभागाची माहिती

खरीप हंगामात २०२४-२५ या वर्षासाठी धुळे जिल्ह्यासाठी १ लाख १३ हजार ९०० मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले, ...

कमी पैशात, आठ मिनिटात एक एकरावर फवारणी; जुन्नरच्या शेतकऱ्यांची हायटेक शेती - Marathi News | Spray an acre in eight minutes, for less money; Hi-tech farming of Junnar farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी पैशात, आठ मिनिटात एक एकरावर फवारणी; जुन्नरच्या शेतकऱ्यांची हायटेक शेती

नैसर्गिक संकटामुळे त्रस्त शेतकऱ्यांकडून कमी कष्टात जास्त उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञान आधार घेतला जात आहे. त्यासाठी ड्रोनचा पर्याय समोर येत आहे. ...

खरिप हंगामात लागणाऱ्या खतांचा साठा करण्यासाठी 'या' नोडल एजन्सीची निवड - Marathi News | Fertilizers will stored for kharip season crop cultivation agriculture Nodal Agency by State Govt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिप हंगामात लागणाऱ्या खतांचा साठा करण्यासाठी 'या' नोडल एजन्सीची निवड

शेतकऱ्यांना खरिपातील पिकांसाठी खतांची उपलब्धता होणार असून दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.  ...

संभाव्य तूटवडा टाळण्यासाठी युरिया व डिएपी खतांचा साठा संरक्षित करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions for conservation of stock of Urea and DAP fertilizers to avoid possible shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संभाव्य तूटवडा टाळण्यासाठी युरिया व डिएपी खतांचा साठा संरक्षित करण्याच्या सूचना

जून-जूलै महिन्यात युरिया व डीएपी खतांची आवक मागणीपेक्षा कमी होण्याची शक्यता असते. ...