लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

मराठी सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली ही अभिनेत्री, सध्या करतेय मॉडेलिंग - Marathi News | Manasi Moghe has disappeared from Marathi cinema industry, currently working in modeling Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली ही अभिनेत्री, सध्या करतेय मॉडेलिंग

'बुगडी माझी सांडली गं' फेम अभिनेत्री गेल्या दोन वर्षांपासून गायब आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतून ...

श्रद्धा की अनन्या... दोघींचेही सारखेच आउटफिट्स; कोण दिसतंय सर्वात भारी? - Marathi News | Ananya pandey and shraddha kapoor look beautiful in multi coloured pleated skirt | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :श्रद्धा की अनन्या... दोघींचेही सारखेच आउटफिट्स; कोण दिसतंय सर्वात भारी?

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि त्यांचे आउटफिट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच बऱ्याचदा अभिनेत्रींचे आउटफिट्स सारखे होतात. कधी त्यांचा पॅटर्न सारखा असतो, तर कधी कलर सेम असतो. अनेकदा तर अगदी तंतोतंत सारखेच असतात. ...

मॅगझिन कव्हरच्या फोटोशूटसाठी करिना कपूरचा नववधू साज - Marathi News | Pics of kareena kapoor bridal avtaar for a magazine shoot | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मॅगझिन कव्हरच्या फोटोशूटसाठी करिना कपूरचा नववधू साज

बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव हे करिना कपूरचं असतं, याबाबत काहीच शंका नाही. करिनाचा रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, हॉलिडे लूक असो किंवा प्रमोशनल लूक... करिनाचे सर्वच लूक लय भारी दिसतात. ...

तुमच्या बजेटमध्ये आहे मलायकाचं सेक्सी यल्लो स्वेटशर्ट; करणार का ट्राय? - Marathi News | Malaika arora sexy yellow sweatshirt is totally in your budget | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुमच्या बजेटमध्ये आहे मलायकाचं सेक्सी यल्लो स्वेटशर्ट; करणार का ट्राय?

मलायका अरोरा बॉलिवूडच्या सर्वात ग्लॅमरस स्टार्सपैकी एक. मलायका आणि तिचे क्लासी लूक्स अनेक अनेक तरूणी फॉलो करताना नेहमीच दिसून येत असतात. मलायकाच्या आउटफिट्स आणि लूक्स नेहमीच क्लासी आणि ट्रेन्डी असतात. ...

लोखंडी राॅड कारवर पडला; फॅशन डिझाईनर सुदैवाने वाचली - Marathi News | The iron raid fell on the car; The fashion designer saved her life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोखंडी राॅड कारवर पडला; फॅशन डिझाईनर सुदैवाने वाचली

वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तो राॅड कारवरून हटवला. ...

अनन्या पांडेकडून घ्या खास टिप्स; ब्लॅकमध्येही दिसा क्लासी आणि सेक्सी - Marathi News | Wear blackcolour in style like ananya panday | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अनन्या पांडेकडून घ्या खास टिप्स; ब्लॅकमध्येही दिसा क्लासी आणि सेक्सी

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स पदार्पणाच्या तयारीत आहेत. जान्हवी, सारा यांच्या डेब्यूनंतर आता चर्चा आहे ती, अनन्या पांडेची. अनन्याने करण जोहर निर्मीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. ...

मुंछे हो तो इनके जैसी... 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मिशांवर फिदा आहेत लाखो तरुणी - Marathi News | These 5 bollywood actors have got the most stylish and perfect moustache use homemade moustache oil | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मुंछे हो तो इनके जैसी... 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मिशांवर फिदा आहेत लाखो तरुणी

'मूछे नहीं तो कुछभी नहीं' हा हिंदी चित्रपटांमधील जुना डायलॉग आहे. त्या काळात मिशा म्हणजे, पुरूषांची शान समजलं जायचं. त्यामुळे आजही अनेकजण क्लिन शेव्हला महत्त्व देत असले तरिही मिशा असणाऱ्या पुरूषांचा लूक खुलून दिसतो. ...

पुन्हा आलाय 90च्या दशकातील लेयर्ड Necklace ट्रेंड; तुमच्या लिस्टमध्ये करा समावेश - Marathi News | 90s trend of layered necklace is back do include it in your jewelry list | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पुन्हा आलाय 90च्या दशकातील लेयर्ड Necklace ट्रेंड; तुमच्या लिस्टमध्ये करा समावेश

90च्या दशकातील ज्वेलरी ट्रेन्ड 2019मध्ये पुन्हा धुमाकूळ घालत आहे. आम्ही चोकर किंवा मूड रिंग्सबाबत बोलत नाही, तर आम्ही लेयर्ड नेकलेसबाबत सांगत आहोत... ...