लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

करिना कपूरच्या 'या' डेनिम जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही दुबई टूर करू शकता - Marathi News | Kareena kapoor seen wearing expensive denim jaket in airport | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :करिना कपूरच्या 'या' डेनिम जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही दुबई टूर करू शकता

सर्वात स्टायलिश बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत असणारी करिना अनेक महागड्या ब्रँड्ससाठीही क्रेझी असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा तिच्या ब्रँडेड आउटफिट्स आणि अ‍ॅक्सेसरिजच्या चर्चा रंगल्याचेही आपण नेहमी ऐकतो... ...

यवतमाळच्या सारिका शाह ठरल्या ‘मिसेस दिवा ऑफ इंडिया’च्या विजेता - Marathi News | Sarika Shah of Yavatmal becomes the winner of 'Mrs Diva of India' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या सारिका शाह ठरल्या ‘मिसेस दिवा ऑफ इंडिया’च्या विजेता

दिल्ली येथे झालेल्या ‘मिस अँड मिसेस दिवा ऑफ इंडिया इंटरनॅशनल २०१९’ या स्पर्धेत येथील डॉ. सारिका शाह यांनी ‘मिसेस’ कॅटेगरीतून विजेतपदाचा मान पटकावला. ...

पुण्यातील फॅशन शो’मध्ये सांगलीच्या तरुणाची छाप - Marathi News | Impression of Sangli girl at Pune Fashion Show | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुण्यातील फॅशन शो’मध्ये सांगलीच्या तरुणाची छाप

पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय फॅशन शोमध्ये सांगलीच्या तेजस विजयराज साळुंखे यांने छाप पाडताना ‘द रॉयल किंग फर्स्ट रनर अप’ व ‘बेस्ट कॉसच्युम’ चा मान मिळविला.  ...

बाबो... इंस्टाग्रामवरील एका पोस्टवर रोनाल्डोची छप्परफाड कमाई; कोहली त्याच्या जवळपासही नाही - Marathi News | Cristiano Ronaldo leads Instagram's highest-paid list; Virat Kohli breaks into top 10 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बाबो... इंस्टाग्रामवरील एका पोस्टवर रोनाल्डोची छप्परफाड कमाई; कोहली त्याच्या जवळपासही नाही

भारतात क्रिकेट हा महत्त्वाचा खेळ असला तरी जगभरात अजून त्याचा प्रसार हवा तसा झालेला नाही. त्यामुळे आजही जगभरात फुटबॉल, बास्केटबॉल ( NBA), सॉकर यांचाच दबदबा आहे. ...

तुम्ही ट्रायल रूममध्ये 'या' चुका तर करत नाही ना?  - Marathi News | Trial or fitting room mistakes which one must not do | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुम्ही ट्रायल रूममध्ये 'या' चुका तर करत नाही ना? 

कपडे खरेदी करण्याआधी ते ट्राय करू आपल्याला फिट बसत आहेत का? किंवा ते आपल्याला छान दिसत आहेत ना? हे पाहणं अत्यंत आवश्यक असतं. ...

फॅशन वर्ल्डमध्ये 3D डिजाइन रिंग्सचा ट्रेन्ड; तुम्ही पाहिलीत का?  - Marathi News | Nature inspired 3D design rings | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :फॅशन वर्ल्डमध्ये 3D डिजाइन रिंग्सचा ट्रेन्ड; तुम्ही पाहिलीत का? 

फॅशन वर्ल्डमध्ये कधी कोणता ट्रेन्ड पॉप्युलर होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक ट्रेन्ड व्हायरल होत असून अनेकजण फॉलो करतानाही दिसत आहेत. हा ट्रेन्ड कोणत्याही आउटफिट्समध्ये नसून तर रिंगमध्ये दिसून येत आहे. ...

चित्रपटाऐवजी कियारा अडवाणीच्या ड्रेसचीच चर्चा; किंमत ऐकून व्हाल अवाक् - Marathi News | Kiara advanis cutout midi dress price will leave you awestruck | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :चित्रपटाऐवजी कियारा अडवाणीच्या ड्रेसचीच चर्चा; किंमत ऐकून व्हाल अवाक्

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी स्टार कास्ट असलेला 'कबीर सिंह' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत चित्रपटाने 20 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ...

भर पावसातही ट्रेन्डी आणि क्लासी दिसायचंय?; 'या' शॉपिंग टिप्स फक्त तुमच्यासाठीच! - Marathi News | Follow these tips for monsoon shopping | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :भर पावसातही ट्रेन्डी आणि क्लासी दिसायचंय?; 'या' शॉपिंग टिप्स फक्त तुमच्यासाठीच!

सध्या पावसाळा सुरू झाला असून पावसाच्या बरसणाऱ्या सरींपासून आपला बचाव करण्यासाठी आपण अनेक उपयोगी वस्तूंची शॉपिंग करण्यास सुरुवात केली असेलच. ...