परतीच्या पावसामुळे बाबरा परिसरात कापूस पिकाचे (Cotton Crop) नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनही घटले. तर, दुसरीकडे कापसाला प्रति क्विंटल ७ हजारांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. मात्र, कापूस वेचणीसाठी मजुरांना प्रति क्विंटल १५०० ते १७०० रुपये द्यावे लागत आहेत ...
पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजिवांचा प्रसार बियाण्याद्वारे होत असतो. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी न चुकता बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. ...
शेतकऱ्यांनी (Farmers) ऑटो स्वीच (Auto Switch) न बसवता कॅपॅसिटर बसवून ३० टक्के वीज वाचवणे (Save Electricity) व सोबत पंप खराब होण्याचा आर्थिक फटका देखील यामुळे वाचविता येतो. ...
Women Farmer Poultry Success Story : कुक्कुटपालनाच्या विविध अंगी यशकथेतून पेरणा घेत दुसरीकडे शेतीतील घटते उत्पन्न लक्षात घेता कुक्कुटपालन करत घोडज येथील त्रिवेणा यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे. त्यांच्या याच प्रवासाची 'ही' यशकथा. ...
शेतकरी किडीच्या व रोगांच्या नियंत्रणासाठी मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा ह्या परोपजीवी बुरशींचा वापर करू शकतात. ह्या बुरशी निंबोळी पेंडीवर कशा वाढवायच्या या विषयी माहिती पाहूया. ...
Tokai Sugar Factory : कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा यंदा गळीप हंगाम लांबणीवर पडला आहे. खरे पाहिले तर आतापर्यंत ऊस नेण्यासाठी कारखान्याने हालचाली सुरू करायला पाहिजे होत्या. परंतु काहीच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना ...
Mango Fruit Crop Insurance पुनर्रचित हवामान आधारित आंबा पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले ...