लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
विशिष्ट चव, अधिक टिकवण क्षमता असलेल्या उजनी लाभक्षेत्रातील केळीला जीआय मानांकन देण्याची होतेय मागणी - Marathi News | There was a demand to give GI rating to bananas from Ujjani benefit area which have distinctive taste and long shelf life. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विशिष्ट चव, अधिक टिकवण क्षमता असलेल्या उजनी लाभक्षेत्रातील केळीला जीआय मानांकन देण्याची होतेय मागणी

विशिष्ट चव व जास्त दिवस टिकवण क्षमता ही येथील केळीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी उजनी लाभक्षेत्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. ...

गणूदादा यांच्या नवीन जुगाड तंत्राने ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यावर दांड पाडणे आता होणार सोपे - Marathi News | With Ganudada's new jugaad technique, it will now be easier to cut the stalks after sowing with a tractor. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गणूदादा यांच्या नवीन जुगाड तंत्राने ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यावर दांड पाडणे आता होणार सोपे

कुसुंबा येथील शेतकरी गणेश काशिनाथ चौधरी यांनी "टाकाऊतून टिकाऊ" या संकल्पनेतून शेतीपयोगी एक महत्त्वपूर्ण जुगाड शोधला आहे. त्यांनी ट्रॅक्टर चलित पांभरच्या मागे जोडता येईल असा लोखंडी कोळपा तयार केला आहे. ज्यामुळे पेरणी केल्यानंतर पाण्यासाठी दांड टाकणे अ ...

देशातील साखर उद्योग अडचणीत; साखर उद्योगाचे पुढील दहा वर्षांसाठीचे धोरण केंद्राकडे सुपूर्त - Marathi News | The country's sugar industry is in trouble; The sugar industry's policy for the next ten years has been handed over to the Center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील साखर उद्योग अडचणीत; साखर उद्योगाचे पुढील दहा वर्षांसाठीचे धोरण केंद्राकडे सुपूर्त

साखर उद्योगाने पुढील दहा वर्षांसाठीचे धोरण तयार करून केंद्राकडे सुपूर्त केले आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी या संदर्भात समिती तयार केली आहे. ...

राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती मिळणार कर्ज? - Marathi News | Nationalized banks have increased the crop loan limit; now how much loan will you get per hectare? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती मिळणार कर्ज?

pik karj maryada vadh शेतीमालाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहून नाबार्डने पीक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जाची मर्यादा वाढवली होती. ...

मोठ्या पाठपुराव्यानंतर अखेर विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बीसाठी पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडले - Marathi News | After much back-and-forth, the first round of water for Rabi season has finally been released from the Vishnupuri project. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोठ्या पाठपुराव्यानंतर अखेर विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बीसाठी पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडले

Vishnupuri Water : विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे रब्बीसाठी पाणी मिळणार नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आमदार बोंढारकर यांनी पुढाकार घेत पाटबंधारे मंत्री, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केल ...

Harbhara Crop : हरभरा पिकावरील घाटे अळीचे नियंत्रण कसे कराल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Harbhara Crop Management How to control the grub worm on gram crop, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकावरील घाटे अळीचे नियंत्रण कसे कराल, वाचा सविस्तर 

Harbhara Crop : हरभरा घाटे अळी ही हरभरा पिकातील एक प्रमुख समस्या असून, ज्यामुळे मोठे नुकसान होते.  ...

Cotton Awareness Program : कापूस उत्पादन वाढीसाठी करखेली येथे शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद - Marathi News | latest news Cotton Awareness Program: Scientist-farmer interaction at Karkheli to increase cotton production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादन वाढीसाठी करखेली येथे शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद

Cotton Awareness Program : कापूस शेतीत उत्पादन आणि नफा वाढवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब आवश्यक असताना, करखेली येथे आयोजित शेती दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. (Cotton Awareness Program) ...

हवामान बदलाचा होतोय शेतीवर थेट परिणाम; आंबा, काजू, नारळ बागांना फटका - Marathi News | Climate change is having a direct impact on agriculture; Mango, cashew, coconut orchards are affected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलाचा होतोय शेतीवर थेट परिणाम; आंबा, काजू, नारळ बागांना फटका

अवकाळी पावसासारख्या हवामान बदलाचा शेतीवर थेट परिणाम होतो. अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारची वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली की कोकणात अवकाळी डोकावतो. लहरी हवामानाच्या या प्रदेशात येथील आंबा, काजू, नारळ, भात सारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत ...