लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
'या' शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर मिळणार झटका मशीन, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Jhatka machine on 75 percent subsidy to Gondia Bhandara farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर मिळणार झटका मशीन, वाचा सविस्तर

जंगलालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागातर्फे झटका मशीन देण्यात येणार आहे. ...

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी अर्ज केला का? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया   - Marathi News | latest News Application process for getting wildlife compensation by maha forest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी अर्ज केला का? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया  

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई महाराष्ट्र शासन वनविभागाकडून संबधित कुटुंबाला देण्यात येते. ...

तीन वर्षांच्या प्रतीक्षेतून 'चासकमान'च्या बंदिस्त पाइप प्रकल्पामध्ये खळखळणार पाणी - Marathi News | After three years of waiting, water will flow in the closed pipe project of 'Chasakman' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन वर्षांच्या प्रतीक्षेतून 'चासकमान'च्या बंदिस्त पाइप प्रकल्पामध्ये खळखळणार पाणी

शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी वरदान ठरलेल्या चासकमान सिंचन प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाइपद्वारे देण्याच्या १ हजार ९५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तीन वर्षांनंतर प्रशासकीय मान्यता दिली. ...

ओएनडीसीवर सुमारे ५,००० शेतकरी उत्पादक संस्थांनी (एफपीओज) केली नोंदणी; कसा होतो फायदा - Marathi News | ONDC has registered about 5,000 Farmer Producer Organizations (FPOs); How does it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओएनडीसीवर सुमारे ५,००० शेतकरी उत्पादक संस्थांनी (एफपीओज) केली नोंदणी; कसा होतो फायदा

एकूण ८,००० नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्थांपैकी (एफपीओज) सुमारे ५,००० संस्थांनी त्यांच्या उत्पादनांची देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यासाठी डिजिटल व्यापारविषयक खुल्या नेटवर्कच्या (ओएनडीसी) पोर्टलवर नोंदणी केली आहे. ...

दुष्काळी पट्टयात फुलतंय पंचवीस वर्षे जगणारं हे झाड.. कशी केली जाते शेती - Marathi News | This tree will live for twenty-five years blooming in the drought belt.. How is cultivation done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी पट्टयात फुलतंय पंचवीस वर्षे जगणारं हे झाड.. कशी केली जाते शेती

पहिल्या वर्षी एका झाडाला कमीत कमी दहा ते बारा किलो फळ निघत आहे. एकरात सहाशे खांब उभे केले आहेत. दीड वर्षात एकरी उत्पन्न आठ ते दहा टन मिळत असून, किलोमागे ८० ते ३०० रुपये भाव मिळत आहे. ...

देशांत फलोत्पादन वाढलंय, पण सप्लाय चेन महत्वाची, सह्याद्री फार्म्स येथील चर्चासत्रातील सूर  - Marathi News | Latest News Horticulture increased, but supply chain important says in Sahyadri farms conference | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशांत फलोत्पादन वाढलंय, पण सप्लाय चेन महत्वाची, सह्याद्री फार्म्स येथील चर्चासत्रातील सूर 

देशभरातील ग्राहकापर्यंत फळांचे उत्पादन पोहचविण्यासाठी सप्लाय चेन मजबूत बनविण्यावर भर द्यायला हवा . ...

आता पिकांची राखण करणार हा जुगाड - Marathi News | Now this Jugad will secure the crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता पिकांची राखण करणार हा जुगाड

पीक संरक्षण करणारे जुगाड उभारा, जे करेल पक्षांपासून पिकांचे संरक्षण सोबत शेतकर्‍यांचे कष्ट कमी. ...

पीएम किसान योजनेचा लाभ देशातील किती शेतकऱ्यांना मिळाला? जाणून घ्या - Marathi News | How many farmers in the country got the benefit of PM Kisan scheme? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजनेचा लाभ देशातील किती शेतकऱ्यांना मिळाला? जाणून घ्या

महाराष्ट्रातील यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेतील लाभाचा १६ वा हप्ता जारी केल्यामुळे या योजनेच्या लाभार्थी शेतकरी कुटुंबांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. ...