सर्वसाधारणपणे म्हशीच्या दुधास फॅट किंवा डिग्री कमी लागण्याचे प्रमाण खूप कमी परंतु संकरीत गाईत खूप जास्त असते. म्हणून संकरीत गाई पाळणाऱ्या उत्पादकांना जास्त दक्षता घेणे गरजेचे आहे. ...
गावरान आंबा लोणची तयार करण्यासाठी उपयुक्त म्हटला जातो. कारण लोणची मुरल्यावर फोड व साल एकजीव असते. साल वेगळी पडत नाही. म्हणून गृहिनींचीही गावरान आंब्यालाच सर्वाधिक पसंती आहे. म्हणून सध्या गावरान आंबा शेकडा ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...