लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Sugarcane Ethanol उसापासून इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटविले पण त्यात आहे ही गोची - Marathi News | The central government has completely removed the ban on ethanol production from sugarcane but here is the small condition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Ethanol उसापासून इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटविले पण त्यात आहे ही गोची

देशातील साखर हंगाम संपल्यानंतर आता हे निर्बंध हटविण्यात आले असून देशभरात कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या ऊस रस आणि मळीपासून तयार होणारे इथेनॉल खरेदी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्याना दिले आहेत. ...

Maharashtra Sugar Production राज्यात इतके लाख टन साखरेचे उत्पादन; गेल्या वर्षापेक्षा ५ लाख टनांची वाढ - Marathi News | Maharashtra Sugar Production So many lakh tonnes of sugar produced in the state; An increase of 5 lakh tonnes over last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Sugar Production राज्यात इतके लाख टन साखरेचे उत्पादन; गेल्या वर्षापेक्षा ५ लाख टनांची वाढ

राज्यातील सर्व २०७ साखर कारखान्यांची धुराडी आता थंडावली असून साखर हंगाम संपला असल्याचे साखर आयुक्तालयाने जाहीर केले आहे. राज्यात आतापर्यंत ११०.१७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.२७ टक्के आला आहे. ...

मलकापूर पांग्रा येथील बैलबाजारात आली तेजी; खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल - Marathi News | Bull market at Malkapur Pangra boomed; A large turnover of buying and selling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मलकापूर पांग्रा येथील बैलबाजारात आली तेजी; खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल

पारंपरिक पद्धतीने बैलाद्वारे शेतीमशागतीची कामे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल ...

लसूण २०० पार; पालेभाज्यांची आवक घटल्याने इतर भाज्यांचेही भाव चढते  - Marathi News | Garlic 200; As the import of leafy vegetables decreases, the price of other vegetables also increases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लसूण २०० पार; पालेभाज्यांची आवक घटल्याने इतर भाज्यांचेही भाव चढते 

वळवाचा फटका बसल्याने भाजीपाला तेजीत ...

Grape Export द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा दबदबा; देशात नंबर एकवर - Marathi News | Grape Export Maharashtra dominates in grape export; Number one in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Export द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा दबदबा; देशात नंबर एकवर

एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. महाराष्ट्रातून द्राक्ष व डाळिंबाची निर्यात वरच्या वर वाढत आहे. ...

साहेब, महागाई वाढली; पाऊण लाखात शेततळे होईल तरी कसे? - Marathi News | Sir, inflation increased; How can a farm pond be made for a quarter of a million? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साहेब, महागाई वाढली; पाऊण लाखात शेततळे होईल तरी कसे?

शेततळे योजनेकडे शेतकर्‍यांनी फिरवली पाठ? ...

कडधान्यांचे आगर असलेल्या आष्टी तालुक्यातून करडई, सुर्यफुलाचे क्षेत्र हद्दपार! - Marathi News | Kardai, sunflowers area expelled from Ashti taluka, which is agar of pulses! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडधान्यांचे आगर असलेल्या आष्टी तालुक्यातून करडई, सुर्यफुलाचे क्षेत्र हद्दपार!

सात वर्षांत कसलाच झाला नाही पेरा  ...

मृगाचा कोल्हा, चित्राची म्हैस; शेतकऱ्यांना यंदा पावसाळ्यात कोणते नक्षत्र तारणार? - Marathi News | Fox of mrug, buffalo of picture; Which constellation will save the farmers this monsoon season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृगाचा कोल्हा, चित्राची म्हैस; शेतकऱ्यांना यंदा पावसाळ्यात कोणते नक्षत्र तारणार?

मशागत अंतिम टप्प्यात, घरच्या बियाणांवर राहणार शेतकऱ्यांचा भर ...