अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या 'सातबारा'वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात 'ई-पीक पाहणी' उपक्रम राबवण्यात येणार आहे. ...
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखानदार, प्रशासन व शासनस्तरावर गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 11 हजार 272 क्विंटलची आवक झाली. ...
शेतात काम करत असताना अनेकदा शेतकरी बांधवांना शेतामध्ये सर्प आढळतात. शेती मातीचा रक्षक असलेला हा प्राणी आपल्याला इजा पोहचवेल या भीतीने शेतकरी त्या सर्पाला मारत असतात. खरंतर अनेक सर्प हे बिनविषारी असतात पण अल्प ज्ञानामुळे आणि भिती पोटी ते मारले जातात. ...
Agriculture News : पारंपरिक पद्धतीच्या भट्टीला रामराम करून बॅटरीवर चालणारी भट्टी घरगुती साधनातून तयार केली आहे. ...
Agriculture News : मागील काही दिवसांत धान व भरडधान्याची खरेदी खरेदीत गैरप्रकार झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. ...
Agriculture News : पुणे शहरात साखर टास्क फोर्स कोअर कमिटीच्या माध्यमातून उस उत्पादन वाढीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
Banana Cultivation : लहरी हवामानामुळे शेतकरी आता पीक पध्दतीमध्ये बदल करुन आपली प्रगती करताना दिसत आहे. ...