लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Maharashtra Dam Discharged : भंडारदरा, निळवंडे, गंगापूर धरणातून किती विसर्ग? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Discharged How much discharge from Bhandardara, Nilwande, Gangapur Dam Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : भंडारदरा, निळवंडे, गंगापूर धरणातून किती विसर्ग? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : आज 10 ऑगस्ट रोजी राज्यातील धरणातून किती पाणी सोडण्यात आले आहे, हे पाहुयात ...

Banana Sigatoka : केळी पिकात करपा सिगाटोका रोग कसा येतो? कसे कराल नियंत्रण - Marathi News | Banana Sigatoka : How does leaf spot Sigatoka disease occur in banana crop? How to control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Sigatoka : केळी पिकात करपा सिगाटोका रोग कसा येतो? कसे कराल नियंत्रण

केळीतील करपा (सिगाटोका) या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते व रोगग्रस्त झाडावरील फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. ...

कीटकनाशक फवारणी टाळण्यासाठी हे आहेत तीन सोपे पर्याय - Marathi News | Here are three simple options to avoid pesticide spraying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कीटकनाशक फवारणी टाळण्यासाठी हे आहेत तीन सोपे पर्याय

कीटकनाशके फवारणी टाळण्यास आपण काही उपाययोजना करू शकतो त्यात आपण सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळ्यांचा वापर कसा करायचा ते पाहूया. ...

पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास शासनाकडून ७१ कोटींचा भरीव निधी - Marathi News | funding of 71 crores from Govt to Desi Cow Research and Training Center of Pune Agricultural College | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास शासनाकडून ७१ कोटींचा भरीव निधी

देशी गाईंसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स या संशोधन केंद्रास बळकटीकरणासाठी तब्बल ७१ कोटी रुपयांच्या भरीव मदतीची तरतूद करण्यात आली आहे. ...

Crop Management : कांदा, टोमॅटो, द्राक्ष पिकासाठी कृषी सल्ला, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Crop Management Agricultural advice for onion, tomato, grape crop, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : कांदा, टोमॅटो, द्राक्ष पिकासाठी कृषी सल्ला, जाणून घ्या सविस्तर 

Onion, Tomato, Grape Crop Management : कांदा, टोमॅटो, द्राक्ष पिकाचे या दिवसात कसे व्यवस्थापन करावे, हे पाहुयात.. ...

Agriculture Scheme : उत्पादन विकासासाठी आता कृषी विभाग घेणार पुढाकार  - Marathi News | Agriculture Scheme: Agriculture department will now take the initiative for product development  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Scheme : उत्पादन विकासासाठी आता कृषी विभाग घेणार पुढाकार 

Agriculture Scheme : शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पध्दतीकडे वाळावे यासाठी कृषी विभाग राबविणार मुल्यवर्धनसाखळी विकास कार्यक्रम ...

Reshima farming : "तुती" लागवडीची आधुनिक पध्दत  - Marathi News | Reshima farming : Modern method of "mulberry" cultivation  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshima farming : "तुती" लागवडीची आधुनिक पध्दत 

Reshima farming : तुती रेशीम विकास कार्यक्रमांतर्गत आता राज्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. ...

Fruit Crop Insurance : दोन महिने झाले आंबा व काजू विमा परताव्याची रक्कम कधी मिळणार - Marathi News | Fruit Crop Insurance: It has been two months, when will you get the mango and cashew insurance refund? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fruit Crop Insurance : दोन महिने झाले आंबा व काजू विमा परताव्याची रक्कम कधी मिळणार

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून ६७ दिवस लोटले तरी अद्याप विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३६,९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे. ...