लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
गॅस सिलेंडरला करा बाय-बाय, बायोगॅस प्रकल्पासाठी मिळतंय विशेष अनुदान, असा करा अर्ज  - Marathi News | Latest news Say goodbye to gas cylinders, apply for special subsidy for biogas project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गॅस सिलेंडरला करा बाय-बाय, बायोगॅस प्रकल्पासाठी मिळतंय विशेष अनुदान, असा करा अर्ज 

Biogas Project : 'बायोगॅस' हा प्रभावी पर्याय उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, किती अनुदान मिळते, हे पाहुयात..  ...

नाशिक जिल्ह्यातील 'या' तालुक्यात उभारणार किटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Pesticide residue testing laboratory to be set up in niphad taluka of Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 'या' तालुक्यात उभारणार किटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळा

Agriculture News : शेतकरी व निर्यातदारांना किटकनाशक अवशेष तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागते.  ...

Kapus Kharedi : कापूस लागवड घटली, तरी 'सीसीआय'ने केली मोठी खरेदी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kapus Kharedi: Even though cotton cultivation has decreased, CCI has made big purchases. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस लागवड घटली, तरी 'सीसीआय'ने केली मोठी खरेदी वाचा सविस्तर

Kapus Kharedi :'सीसीआय'च्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करण्यात आली असून, ५.२० लाख क्विंटल कापसासाठी तब्बल ४११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.(Kapus Kharedi) ...

कर्जमाफीचा गोलमाल; प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला शिक्षा तर कर्ज थकविणाऱ्याला बक्षीस - Marathi News | Loan waiver scam; Punishment for farmers who pay off loans honestly, reward for those who default on loans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीचा गोलमाल; प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला शिक्षा तर कर्ज थकविणाऱ्याला बक्षीस

karj mafi niyam सरकारने शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. ...

Umed Scheme : माऊलीच्या कष्टाला लेकरांची स्मार्ट साथ; 'उमेद'ने घडवली बिझनेस क्रांती! - Marathi News | latest news Umed Scheme: Smart support from children to Mauli's hard work; 'Umed' created a business revolution! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माऊलीच्या कष्टाला लेकरांची स्मार्ट साथ; 'उमेद'ने घडवली बिझनेस क्रांती!

Umed Scheme : नोकरीच्या मागे धावण्याऐवजी तरुणांनी आता आईच्या व्यवसायालाच 'ब्रँड' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 'उमेद'च्या जोरावर गावागावात यशाच्या नव्या कथा घडताना दिसत आहेत.(Umed Scheme) ...

यंदा २० वर्षात प्रथमच मोठ्या प्रमाणात आंब्याचा तुटवडा; पाडव्याला कसा राहील हापूसचा दर? - Marathi News | This year, for the first time in 20 years, there is a huge shortage of mangoes; How will the price of mangoes be maintained during Padwa? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा २० वर्षात प्रथमच मोठ्या प्रमाणात आंब्याचा तुटवडा; पाडव्याला कसा राहील हापूसचा दर?

Hpaus Market on Gudipadwa मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदाचा हापूस आंबा हंगाम अस्थिर असल्याचे चित्र मार्केटयार्ड बाजारात दिसत आहे. ...

वारणा धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; आजमितीला धरणात किती टीएमसी पाणीसाठा? - Marathi News | Major reduction in water storage in Warna Dam; How many TMC of water storage is there in the dam at present? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वारणा धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; आजमितीला धरणात किती टीएमसी पाणीसाठा?

Warana Dam Water चांदोली येथील वारणा धरणातून वीजनिर्मिती केंद्र, बाष्पीभवन, कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने १०.३१ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. ...

Hailstorm Crop Damage : लातूरमध्ये अचानक हवामान बदल; काढणीच्या तोंडावर वादळी पावसाचा तडाखा! - Marathi News | latest news Hailstorm Crop Damage: Sudden weather change in Latur; Stormy rain hits on the eve of harvest! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूरमध्ये अचानक हवामान बदल; काढणीच्या तोंडावर वादळी पावसाचा तडाखा!

Hailstorm Crop Damage : दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी अचानक बदललेल्या हवामानामुळे लातूर जिल्ह्यात वादळी पावसाने धडक दिली. गारपिटीमुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.(Hailstorm Crop Damage) ...