Dairy Feed Rate : पशुखाद्याचे भाव झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आता दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण होऊ लागले आहे. ...
Tamarind Seeds Market Price : कधी खेळण्यासाठी वापरला जाणारा चिंचोका आज बाजारात मोठी कमाई करून देतोय. लातूर बाजार समितीमध्ये चिंचोक्याने दमदार एन्ट्री करत थेट ३ हजारांच्या पुढे भाव गाठला आहे. वाढती मागणी आणि उद्योगातील वापरामुळे हा नवा कॅश माल ठरत आहे ...
NABARD Plan : बुलढाणा जिल्ह्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नाबार्डने २०२६-२७ साठी तब्बल ७,२८२ कोटी रुपयांचा ऋण आराखडा जाहीर करत शेती, उद्योग आणि रोजगाराला नवी चालना देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या मेगा प्लॅनमुळे जिल्ह्याच्या अर्थचक्राला वे ...
निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. यंदा कांदा तयार होण्यासही उशीर झाला असून, उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांची घट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहेत. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने कांदा लागवडीवर विपरित परिणाम झाला. ...
Chilli Farming : मागील वर्षी मिरचीला मिळालेल्या चांगल्या दरामुळे यंदा भोकरदन तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरची लागवडीकडे वळत आहेत. चांगला पाऊस, जमिनीत ओलावा आणि मुबलक पाणीसाठा यामुळे यंदा मिरची लागवडीत सुमारे २५ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज ...
गतवर्षीपेक्षा चालू वर्षी मिरचीचे दर चांगलेच कडाडले आहेत. मिरचीची आवक कमी मात्र दर दुपटीने वाढल्याने गत वर्षीच्या तुलनेत मिरची भलतीच तिखट झाली असल्याचे दिसून येत आहे. ...
ujani dam water level यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस झाल्याने उजनी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरलेले होते. ...
Halad Kocha Demand : हळदीच्या अवशेषातून तयार होणाऱ्या ‘कोचा’ने वसमतला नवी ओळख मिळवून दिली आहे. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथून वाढलेल्या मागणीमुळे कोचाला तब्बल २८ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत असून, शेतकऱ्यांसाठी हा अतिरिक्त उत्पन्नाचा मोठ ...