Bhandara : मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशय संचालित करणाऱ्या पाटबंधारे विभागाचे सिहोरा परिसरातील करारबद्ध शेतकऱ्यांवर पाणीपट्टी करापोटी ६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ...
Greasy Spot Disease : अकोला, अमरावती परिसरातील संत्रा बागांवर बुरशीजन्य 'ग्रीसी स्पॉट' रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, त्यामुळे झाडांची ताकद कमी होण्यासह फुलधारणा व फळधारणेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेवर उपाययोजना न केल्या ...
नागवडे सहकारी साखर कारखान्याने ५१व्या गळीत हंगामात ४ लाख ७२ हजार ३४० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, सरासरी रोज साडेसहा मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. ...
E-Peek Pahani : रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी सुरू असलेल्या ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) मोहिमेत जिल्हा अजूनही मागे असून, आतापर्यंत केवळ ४६.८३ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. २४ जानेवारीपर्यंत नोंदणी न केल्यास सातबारा कोरा राहणार असून, पीक वि ...
सिमेन सॉर्टिंग या आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध वापर करून त्यांनी उच्च दूध उत्पादक गायींची पैदास केली असून, आज त्यांचा गोठा संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. ...
Kapus Nondani Last Date : हमीभावाने कपाशी विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी आहे. 'कापास किसान' ॲपवर नोंदणी केल्याशिवाय कापूस खरेदी केंद्रांवर हमीभावाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण ...
देशांतर्गत बाजारपेठेला असलेल्या मर्यादा लक्षात घेता आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी थेट कृषी माल आणि प्रक्रिया केलेला शेतमाल याच्या निर्यातीबाबत अजूनही दूरगामी आणि तळागाळाशी जोडलेल्या धोरणात्मक निर्णयांची गरज आहे. ...