लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

मनसे कार्यकर्त्यामुळे गणेश भेटला कुटुंबियांना - Marathi News |  Ganesh met the family members | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनसे कार्यकर्त्यामुळे गणेश भेटला कुटुंबियांना

पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी सहृदयतेमुळे गणेश पुष्कर डाके या बीड जिल्ह्यातील डाळी-पिंपरी येथील मनोरुग्ण तरुणांची तब्बल सात वर्षांनी आपल्या कुटुंबियासोबत भेट झाली. ...

खुनांमुळे रक्ताच्या नात्याला ‘डाग’ - Marathi News | 'Blasphemy' for blood relations | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुनांमुळे रक्ताच्या नात्याला ‘डाग’

जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ४५ पैकी २५ खून बहीण, भाऊ, पती, पत्नी या रक्ताच्या नात्यातच झालेले आहेत. ...

सुखी संसाराला लागली ‘स्मार्ट फोन’ची नजर! - Marathi News |  Smart Phone Looks Smarter! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुखी संसाराला लागली ‘स्मार्ट फोन’ची नजर!

पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़ ...

सेकंड इनिंगमध्येही होतोय ब्रेकअप, साठीनंतरच्या घटस्फोटांचे दावे वाढले - Marathi News | Breaking up even in second inning, divorce claims for later increases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेकंड इनिंगमध्येही होतोय ब्रेकअप, साठीनंतरच्या घटस्फोटांचे दावे वाढले

लग्नानंतर काही वर्षांतच दाम्पत्यामध्ये वाद निर्माण होऊन त्यांनी घटस्फोट घेतल्याचे प्रकार अनेकदा होत असतात. अशा वेळी घरातील वरिष्ठ मंडळी त्यांचा संसार रूळावर आणण्यासाठी प्रयत्न करतात. ...

ताटातूट झालेल्या माय-लेकरांची पुन्हा झाली भेट - Marathi News | Mother & Son Meet again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताटातूट झालेल्या माय-लेकरांची पुन्हा झाली भेट

रेल्वेस्थानकावर चुकलेला दिव्यांग मुलगा युवकांनी सुमारे सहा तासांनी आईच्या स्वाधीन केला. ...

उसतोड कामगाराने कोयत्याने वार करून पत्नीचा केला खून - Marathi News | wife murdered by husband in Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उसतोड कामगाराने कोयत्याने वार करून पत्नीचा केला खून

आरोपी पती घटनेनंतर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...

जालन्यात मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांकडून आर्थिक मदत - Marathi News | Financial Assistance from the police in Jalna to the deceased policeman's family | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांकडून आर्थिक मदत

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गिरी यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ...

मुलगी देण्यास नकार; मामाचे डोके फोडले ! - Marathi News | Refusal to give girl; Uncle"s head broke! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुलगी देण्यास नकार; मामाचे डोके फोडले !

मामाने मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने दांडू मारुन मामावर हल्ला करून त्याचे डोके फोडले. ...