लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

नव्या कॉमेडी शो मुळे निलेश साबळे ट्रोल, अखेर पत्नी मदतीला धावली; दिलं सणसणीत उत्तर - Marathi News | Nilesh Sabale faced trolling over his new comedy show Hastay na Hasaylach pahije his wife Gauri Sabale gave befitting reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या कॉमेडी शो मुळे निलेश साबळे ट्रोल, अखेर पत्नी मदतीला धावली; दिलं सणसणीत उत्तर

काही नेटकऱ्यांनी थेट साबळेंनाच साडी घालण्याचं आव्हान दिलं. तसंच ओंकार भोजनेसारख्या टॅलेंटेड विनोदी कलाकारालाही साडी नेसवली म्हणत साबळेंवरच नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. ...

पंकज त्रिपाठींच्या भावोजींचं अपघाती निधन, बहिणीची तब्येत नाजूक; उपचार सुरु - Marathi News | Pankaj Tripathi lost his brother in law in an accident his sister in critical condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींच्या भावोजींचं अपघाती निधन, बहिणीची तब्येत नाजूक; उपचार सुरु

सध्या बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याने पंकज त्रिपाठी आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ...

लेकाचं नाव 'जहांगीर'? कुटुंबाला ट्रोल केल्यावर चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप; दिलं थेट उत्तर - Marathi News | marathi actor Chinmay Mandlekar s wife Neha Joshi replied trollers over her son s name Jahangir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकाचं नाव 'जहांगीर'? कुटुंबाला ट्रोल केल्यावर चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप; दिलं थेट उत्तर

नेहा जोशी मांडलेकरने व्हिडिओची सुरुवातच स्वत:ची जात सांगत केली. ...

मसाबा गुप्ता होणार आई, पतीसोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; म्हणाली... - Marathi News | Masaba Gupta is pregnant shared photo with husband and took to social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मसाबा गुप्ता होणार आई, पतीसोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; म्हणाली...

घरी छोटा पाहुणा येणार यामुळे मसाबाची आई म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही आनंद व्यक्त केला आहे. ...

'तो खाजगी आयुष्यावर बोलत नाही कारण...'; अंजुम बत्राने केली दिलजीत दोसांझची पोलखोल - Marathi News | Anjum Batra reveals why singer actor Diljit Dosanjh dosent talk about his personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो खाजगी आयुष्यावर बोलत नाही कारण...'; अंजुम बत्राने केली दिलजीत दोसांझची पोलखोल

अभिनेता अंजुम बत्राने 'अमर सिंह चमकीला' सिनेमात सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. ...

'आम्हाला मुलगा हवा होता', श्रियानंतर सुप्रिया पिळगावकरांचं झालंय दोन वेळा मिसकॅरेज - Marathi News | Supriya Pilgaonkar wanted a son but two times she gone through miscarriage sachin Pilgaonkar wrote in his book | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्हाला मुलगा हवा होता', श्रियानंतर सुप्रिया पिळगावकरांचं झालंय दोन वेळा मिसकॅरेज

सचिन पिळगांवकर अर्भक घेऊन शिवाजी पार्क स्मशानभूमीत जात होते तेव्हा... ...

'मला तारीख सांग', मलायका अरोराला लेकानेच विचारले लग्नाबद्दल प्रश्न, तिनेही दिलं थेट उत्तर - Marathi News | Malaika Arora gives honest answer to his son on marriage question says she is at her best life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला तारीख सांग', मलायका अरोराला लेकानेच विचारले लग्नाबद्दल प्रश्न, तिनेही दिलं थेट उत्तर

अरहान खानच्या 'डंब बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये त्याची आई मलायका अरोराने हजेरी लावली. ...

'घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा...', पूजा नायकला कशी मिळाली 'बेस्ट फ्रेंड्स'ची साथ; म्हणाली... - Marathi News | marathi actress Pooja Nayak speaks on her divorce for first time on Lokmat Filmy joined by Sulekha Talwalkar and Amruta Sant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा...', पूजा नायकला कशी मिळाली 'बेस्ट फ्रेंड्स'ची साथ; म्हणाली...

पूजा अशा प्रकारे व्यक्त झाल्यानंतर सुलेखा तळवलकर म्हणाल्या... ...