लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

उमेदवार पतीला मतदारसंघात नो एंट्री, प्रतिस्पर्धी भाजपा उमेवाराविरोधात प्रचारात उतरल्या दोन पत्नी   - Marathi News | Gujarat Lok Sabha Election 2024: No entry for the candidate husband in the constituency, two wives campaigned against the rival BJP candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवार पतीला मतदारसंघात नो एंट्री, प्रतिस्पर्धी भाजपा उमेवाराविरोधात प्रचारात उतरल्या दोन पत्नी  

Gujarat Lok Sabha Election 2024: गुजरातमधील एका लोकसभा मतदारससंघामध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा मोर्चा त्याच्या चक्क दोन पत्नींनी सांभाळला आहे. या दोघीही मतदारसंघातील गावोगावी फिरून आपल्या पतीचा प्रचार करत आहेत. ...

'आम्ही जास्त बोलत नाही पण...', अरबाजचा खुलासा; खान भावंडांमध्ये काय बिनसलं? - Marathi News | Arbaaz Khan reveals how is his relationship with brother Salman Khan says we wont talk to each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही जास्त बोलत नाही पण...', अरबाजचा खुलासा; खान भावंडांमध्ये काय बिनसलं?

सलमानसोबतच्या त्याच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज? वाचा ...

'ठरलं तर मग' फेम साक्षीचा पतीसोबत रोमँटिक फोटो, त्यांच्या 5 वर्षांच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? - Marathi News | tharla tar mag fame marathi actress Ketki Palav romantic photo with husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम साक्षीचा पतीसोबत रोमँटिक फोटो, त्यांच्या 5 वर्षांच्या गोंडस लेकीला पाहिलंत का?

केतकी प्रचंड फीट असून तिच्या योगासनाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. ...

बेरोजगार पतीला पत्नी देणार पोटगी, दरमहा १० हजार रुपये देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Bombay High Court orders wife to give maintenance to unemployed husband, Rs 10 thousand per month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेरोजगार पतीला पत्नी देणार पोटगी, दरमहा १० हजार रुपये देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

Court News: नुकतंच पती-पत्नीमधील वादाचं असं प्रकरण समोर आलं ज्यामध्ये कोर्टाने पत्नीने पतीला दरमहा १० हजार रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. ...

गौरी इंगावलेच्या खऱ्या कुटुंबाला पाहिलंत का? गुढीपाडव्यानिमित्त शेअर केले Photos - Marathi News | Have you seen the real family of Gauri Ingawale actress Photos shared on the occasion of Gudi Padwa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौरी इंगावलेच्या खऱ्या कुटुंबाला पाहिलंत का? गुढीपाडव्यानिमित्त शेअर केले Photos

गौरी इंगावले ही दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मानसकन्या आहे. मात्र तिचं खरं कुटुंब वेगळंच आहे. ...

जमिनीचे तुकडे पडतायत; शेती आली गुंठ्यात शेतकरी झाला अत्यल्पभूधारक - Marathi News | Agriculture land fragmentation; Agriculture land came under gunta farmers became small landholders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीचे तुकडे पडतायत; शेती आली गुंठ्यात शेतकरी झाला अत्यल्पभूधारक

'वावर हाय तर पावर हाय' असं म्हणतात; पण सध्या शेतकऱ्यांकडे शेतीक्षेत्रच गुंठ्यात राहिलंय. त्यामुळे कसं भागवायचं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतोय. ...

व्यापारी जहाजावर डेक कॅडेट म्हणून काम करणारा पुण्यातील २२ वर्षीय तरुण बेपत्ता - Marathi News | A 22-year-old youth from Pune who worked as a deck cadet on a merchant ship is missing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यापारी जहाजावर डेक कॅडेट म्हणून काम करणारा पुण्यातील २२ वर्षीय तरुण बेपत्ता

विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट कंपनीकडून तरुणाचे सहकारी आणि मित्रांचे मोबाईल क्रमांक देण्यास नकार, कुटुंबीयांचा आरोप ...

पतीची चूक नसताना सतत घर सोडणे मानसिक क्रूरता - Marathi News | Constantly leaving the house through no fault of the husband is mental cruelty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीची चूक नसताना सतत घर सोडणे मानसिक क्रूरता

Court News: नवऱ्याची कोणतीही चूक नसताना एखादी महिला वारंवार तिचे सासरचे घर सोडून जात असेल तर ती मानसिक क्रूरता असल्याचे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला आहे. ...