कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अशा स्थितीत आता आंदोलनामुळे परीक्षांवर परत संकट आल्यामुळे विद्यार्थ्यां ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम सत्राच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलगुरूंच्या अध्य ...
सांगली जिल्ह्यात 5 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने एमएचटी-सीईटी परीक्षा-2020 घेण्यात येणार आहे. केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात 144 लागू केले आहे. ...
नाशिक: लोकसेवा आयोगामार्फत येत्या ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळाने पुणे येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नाशिकमधील ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुणे केंद्रांवर होणार आहे अशाा विद्यार्थ्यांसाठी नवीन सीबीएस ये ...