लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

गरिबीमुळे शिक्षण सुटले, 11 वर्षांनी 12वी पास केली अन् 42व्या वर्षी UPSCमध्ये मिळवले यश... - Marathi News | upsc cse 2023 mahesh kumar, dropped out of education due to poverty, passed 12th at 11 years and now cleared UPSC at 42 age | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :गरिबीमुळे शिक्षण सुटले, 11 वर्षांनी 12वी पास केली अन् 42व्या वर्षी UPSCमध्ये मिळवले यश...

UPSC परीक्षा पास करणाऱ्या 1016 पैकी शेवटचा उमेदवार. तिसऱ्या प्रयत्नात महेश कुमार यांनी मिळवले यश. ...

आधी वडिलांचा मृत्यू, नंतर कॅन्सरने आई दगावली; मुलाने UPSC क्रॅक करुन पूर्ण केले आईचे स्वप्न... - Marathi News | UPSC-CSE-2023-animesh-pradhan-to-become-ias-after-got-second-rank-in-upsc-civil-services-exam-2023-success-story | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आधी वडिलांचा मृत्यू, नंतर कॅन्सरने आई दगावली; मुलाने UPSC क्रॅक करुन पूर्ण केले आईचे स्वप्न...

निकालापूर्वीच आईचा मृत्यू झाला. मुलाने दिलेले वचन पाळले अन् UPSC देशात दुसरा क्रमांक मिळवला. ...

UPSC चा निकाल जाहीर; 1016 उमेदवार होणार अधिकारी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला - Marathi News | UPSC Result 2023 Declared; 1016 candidates will become officers, Aditya Srivastava is the first in the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC चा निकाल जाहीर; 1016 उमेदवार होणार अधिकारी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला

UPSC Civil Services Final Results 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला आहे. ...

सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | CUET Result Announced Fifty six lakh students appeared for the exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीयुईटीचा निकाल जाहीर; पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे ...

परीक्षा विभागाचे 'सर्जिकल स्ट्राईक', परीक्षेपूर्वीच संस्थाचालकाच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेची प्रत - Marathi News | BAMU Examination department's 'surgical strike', copy of question paper in the institute director's mobile even before the exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षा विभागाचे 'सर्जिकल स्ट्राईक', परीक्षेपूर्वीच संस्थाचालकाच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेची प्रत

परीक्षा केंद्रातील अनेकांचे मोबाईल जप्त करून पथकाने विद्यापीठात आणले. ...

प्रदुषण टाळण्यासाठी कोणते उपाय करावे? विद्यार्थ्याच्या उत्तराने नेटकऱ्यांना हसू अनावर, व्हायरल 'Answersheet' पाहा  - Marathi News | a viral post on instgram student funny answer on how to avoid increasing in pollution | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्रदुषण टाळण्यासाठी कोणते उपाय करावे? विद्यार्थ्याच्या उत्तराने नेटकऱ्यांना हसू अनावर, व्हायरल 'Answersheet' पाहा 

सध्या इंटरनेटवर एका विद्यार्थ्यांने परीक्षेत पेपरमध्ये लिहलेल्या उत्तराचा जुना फोटो तुफान व्हायरल होत आहे.  ...

Video: पुण्याच्या नूमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | pune nmv high school teacher beat up a student with kicks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्याच्या नूमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

वार्षिक परीक्षा जवळ आल्याने नापास करतील या भीतीने २ महिन्यापूर्वी घडलेला हा प्रकार विद्यार्थ्याने घरी कोणालाही सांगितला नाही ...

७५ टक्के मूल्यांकन पूर्ण, १२ वीचा निकाल लागणार मे अखेरीस - Marathi News | 75 percent assessment complete 12th result will be out by end of May | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७५ टक्के मूल्यांकन पूर्ण, १२ वीचा निकाल लागणार मे अखेरीस

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षांनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे. ...