लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

शेणाचा केक कापून साजरा केला झाडांचा वाढदिवस - Marathi News | Birthday of the trees celebrated by cutting the dung cake | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेणाचा केक कापून साजरा केला झाडांचा वाढदिवस

वृक्षाचा शेणाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम दर्यापूर येथे राबविण्यात आला. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी त्यात सहभाग घेतला. ...

औद्योगिक कंपन्यांची फ्लॉय अ‍ॅश मुख्य रस्त्यावर - Marathi News | Fly ash of industrial companies on the main road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :औद्योगिक कंपन्यांची फ्लॉय अ‍ॅश मुख्य रस्त्यावर

औद्योगिक कंपण्यांमधून दररोज हजारो टन राख निघते. या राखेची विल्हेवाट लावण्यासाठी काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सदर राख सिमेंट कंपनी व सिमेंट उद्योग परिसरातच टाकण्याचा नियम आहे. मात्र काही सिमेंट कंपन्या व उद्योगांनी पैसे वाचविण्यास ...

"मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करू नका" मुख्यमंत्र्यांचे रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना आवाहन - Marathi News | Chief Minister appeals to Railway Minister, Environment Minister for Melghat tiger reserve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करू नका" मुख्यमंत्र्यांचे रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना आवाहन

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे १७६ किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर  केला असून  या रेल्वे मार्गाला लागून २३.४८ किमीचे  रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. ...

दहिसर बोरीवलीत राबवली जाणार मूर्ती दान योजना - Marathi News | Idol donation scheme to be implemented in Dahisar Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर बोरीवलीत राबवली जाणार मूर्ती दान योजना

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना गणेश मूर्ती 4 फूटांच्या आत ठेवा. ...

जिल्ह्यात अडीच लाख वृक्षांची लागवड - Marathi News | Planting of two and a half lakh trees in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात अडीच लाख वृक्षांची लागवड

वन विभागाकडे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार वन लागवडीसाठी निधी देते. कॅम्पातून मिळालेला निधी तसेच जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी या आधारावरच २०२० या वर्षातील वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. त्यातही पुसद उपविभागात १८ ठिकाणी दोन लाख ४ ...

मेळघाटात लॉकडाऊनमध्ये घुबडांना 'टॅगिंग' - Marathi News | Tagging owls in lockdown in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात लॉकडाऊनमध्ये घुबडांना 'टॅगिंग'

लॉकडाऊनमध्ये जंगलात कुणालाही जाण्यास मनाई होती. वन व वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून तसे आदेश निर्गमित आहेत. जंगलबंदी असतानाही एप्रिल महिन्यात ठिपकेवाला पिंगळा या प्रजातीतील सहा घुबडांना पकडून बँड लावले गेलेत. यातील दोन पिंगळ्यांना अतिसंरक्षित क् ...

गुंडेगाव घालतेय पर्यटकांना साद; निसर्ग झालाय सुजलाम् सुफलाम्  - Marathi News | Gundegaon invites tourists; Nature has become Sujalam Sufalam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गुंडेगाव घालतेय पर्यटकांना साद; निसर्ग झालाय सुजलाम् सुफलाम् 

सध्या वने आणि वन्यप्राण्यांचे वैभव नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये पाहावयास मिळत आहे. डोगंरद-यात वसलेले यंदा पावसामुळे सुजलाम सुफलाम झाले आहे. डोंगरमाथ्याचा प्रदेशामुळे वनराई फुलली असून पर्यटकांना गाव साद घालत आहे.  ...

निंब बीज व सीड बॉल रोपण अभियानास प्रारंभ - Marathi News | Launch of Neem Seed and Seed Ball Planting Campaign | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निंब बीज व सीड बॉल रोपण अभियानास प्रारंभ

निंब वृक्ष लागवड व सीड बॉल रोपण अभियानाचा शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नायगाव येथे प्रारंभ करण्यात आला. ...