लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

ऐतिहासिक महादरे तलाव अखेर तुडुंब - Marathi News | The historic Mahadare Lake is finally overflowing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऐतिहासिक महादरे तलाव अखेर तुडुंब

सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने दोन वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला आहे. त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झालेली आहे. ...

सकारात्मक बातमी! कोरोना लॉकडाऊन काळात पुण्यातील प्रदूषणामध्ये झाली घट - Marathi News | Positive News! Pollution decreased in pune city during corona lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकारात्मक बातमी! कोरोना लॉकडाऊन काळात पुण्यातील प्रदूषणामध्ये झाली घट

३६५ दिवसांपैकी हवेतील अतिसुक्ष्म धुलिकणांचे प्रमाण समाधानकारक ...

मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन - Marathi News | Tiger Shakti showing his antics at Mumbai Zoo | Latest environment Photos at Lokmat.com

पर्यावरण :मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन

रुबाबदार शक्तीचे 'हे' जबरदस्त फोटो पाहिलेत का?, जंगलात विहार करणाऱ्या वाघाचे मुंबईकरांना दर्शन ...

झाडे तोडण्यास विरोध केल्याने महिलेस फौजदारीची नोटीस - Marathi News | Criminal notice to a woman for opposing the felling of trees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :झाडे तोडण्यास विरोध केल्याने महिलेस फौजदारीची नोटीस

मिरजेतील वखारभागात नागोबा कट्टा येथील ५० वर्षे जुनी झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या महिलेस महापालिका अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. संघर्ष समिती व सेव्ह मिरज सिटीतर्फे झाडे वाचविण्यासाठी चिपको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ...

मुंबईसह परिसरातील बिबट्यांचा होणार अभ्यास - Marathi News | Centre gives nod to radio-collar five leopards in Mumbai | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :मुंबईसह परिसरातील बिबट्यांचा होणार अभ्यास

मानव व बिबट्या सहसंबंध समजून घेण्यासाठी बिबटयाच्या टेलिमेट्री अभ्यासाला केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली आहे.   ...

‘वनचारी’ ने बनवले शंभरहून अधिक ‘आॅक्सिजन व्हेंटिलेटर’ - Marathi News | More than hundreds 'oxgen ventilators' made by ' vanchari' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वनचारी’ ने बनवले शंभरहून अधिक ‘आॅक्सिजन व्हेंटिलेटर’

उजाड रानावर सहा वर्षात बहरतेय वनराई ...

पुण्यातील गणेशखिंड उद्यान होणार ‘बायोडायव्हर्सिटी हेरिटेज’:वनमंत्री संजय राठोड यांची माहिती    - Marathi News | Ganeshkhind Udyan in Pune to be 'Biodiversity Heritage' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेशखिंड उद्यान होणार ‘बायोडायव्हर्सिटी हेरिटेज’:वनमंत्री संजय राठोड यांची माहिती   

राष्ट्रीय जैवविविधता मंडळाकडून मान्यता, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा  ...

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी चॉकलेटच्या गणपतीची निर्मिती - Marathi News | Production of chocolate Ganpati for eco-friendly Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी चॉकलेटच्या गणपतीची निर्मिती

दुधात करता येणार विसर्जन ...