लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

लॉकडाऊनमध्ये निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी; कधी न बघितलेले पक्षी फिरत आहेत अवतीभोवती - Marathi News | The opportunity to get closer to nature in lockdown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊनमध्ये निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी; कधी न बघितलेले पक्षी फिरत आहेत अवतीभोवती

कधी न बघितलेले पक्षी फिरत आहेत अवतीभोवती ...

डोंगरी भागातील रानमाळावर फुलला करवंदे, जांभळाचा रानमेवा - Marathi News | Flowering legumes on hilly terrain | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :डोंगरी भागातील रानमाळावर फुलला करवंदे, जांभळाचा रानमेवा

ForestDepartment Environment Sangli : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील रानमाळावर रानमेवा फुलला आहे. निसर्ग हा आपल्या सौंदर्याने पर्यटकांवर नेहमीच भुरळ पाडत असतो. खास करून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी जणू पंढरीच असते. येथील आल्हाददाय ...

आमचा श्वास कोंडतो आहे; भांडेवाडी परिसरातील नागरिक दहशतीत - Marathi News | We are short of breath; Citizens in Bhandewadi area in terror | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमचा श्वास कोंडतो आहे; भांडेवाडी परिसरातील नागरिक दहशतीत

Nagpur news नागपूर जिल्ह्यातून निघणाऱ्या मेडिकल वेस्टची विल्हेवाट भांडेवाडी डंम्पिंग यार्डमध्ये लावली जाते. मेडिकल वेस्ट नष्ट करीत असताना सातत्याने निघत असलेल्या धुरामुळे भांडेवाडी परिसरातील वस्त्यांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ...

खाद्य न मिळाल्याने शेकरु मानवी वस्तीकडे, भादवणमध्ये आढळला राज्यपक्षी - Marathi News | State bird Shekru found in Bhadvan | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :खाद्य न मिळाल्याने शेकरु मानवी वस्तीकडे, भादवणमध्ये आढळला राज्यपक्षी

भादवण ( ता. आजरा ) येथे दुर्मिळ असणारा व महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी असलेला (उडती खार) शेकरू आढळून आला आहे. दिवसभर खाद्य न मिळाल्याने तो अशक्त झाला होता. सायंकाळी पुन्हा मराठी शाळेजवळील नारळाच्या झाडाच्या टोकावर बसलेला नागरिकांनी त्याला पाहिले. ...

निर्मिकास काळजी ! पक्ष्यांसाठी निसर्गानेच सुरू केले ‘ज्युस सेंटर’, 'ग्लुकोज आणि प्रोटिन'ची कमतरता पूर्ण - Marathi News | Worry the creators! Nature launches 'Juice Center' for birds, 'Glucose and Protein' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्मिकास काळजी ! पक्ष्यांसाठी निसर्गानेच सुरू केले ‘ज्युस सेंटर’, 'ग्लुकोज आणि प्रोटिन'ची कमतरता पूर्ण

पक्ष्यांची ही ज्युस सेंटर्स म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून, उन्हाळ्यात आकर्षक रंगांच्या फुलांनी फुलून आलेली विविध झाडे होय. ...

रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखले - Marathi News | Prevents sewage from mixing in Rankala | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखले

water pollution Kolhapur : परताळा परिसरातून रंकाळा तलावात मिसळणारे दुर्गंधीयुक्त काळेकुट्ट सांडपाणी रोखण्यात शनिवारी महानगरपालिका ड्रेनेज विभागाला यश आले. जेथून हे सांडपाणी मिसळत होते, त्या ती नळ्यात मातीची पोती टाकून सांडपाणी अडविले. शिवाय अन्य मार् ...

शेतीच्या बांधावरील वृक्षतोड थांबवा, वानरांच्या त्रासाला कंटाळून वृक्षतोड - Marathi News | Large scale tree felling in Shirala taluka on the pretext of monkeys | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतीच्या बांधावरील वृक्षतोड थांबवा, वानरांच्या त्रासाला कंटाळून वृक्षतोड

environment Tree Shirla Sangli :  सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या , ग्रामीण आणि दुर्गम शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे ही वृक्षतोड नागरिकांनी वानरांच्या त्रासाला कंटाळून केली आहे . ...

संरक्षणाच्या यादीतून वगळले चंदनाचे झाड - Marathi News | Sandalwood tree excluded from the protection list | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :संरक्षणाच्या यादीतून वगळले चंदनाचे झाड

Sandalwood tree ForestDepartment : वृक्षतोड अधिनियमानुसार संरक्षित असलेल्या चंदनाचे झाड तोडण्यासाठी आता वनविभागाची परवानगी लागणार नाही. वनविभागाने एप्रिलमध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतात असलेले चंदनाचे झाड वनविभागाच्या संरक्षण असणार ...