लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Shridhar Patankar: उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना दिलासा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला - Marathi News | uddhav thackeray relative shrishar patankar cbi closure report ed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना दिलासा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला

एकाबाजूला सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेले उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. ...

संजय राऊत यांची दहा तास ईडी चौकशी; तपास अधिकाऱ्यांना दिली सर्व प्रश्नांची उत्तरे - Marathi News | Ten-hour ED interrogation of Sanjay Raut; Answers to all questions given to the investigating officer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांची दहा तास ईडी चौकशी; तपास अधिकाऱ्यांना दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

ईडीने यापूर्वी २८ जून रोजी राऊत यांना पहिले समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींपासून मला दूर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक ईडीने ही नोटीस पाठविल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. ...

संजय राऊतांची तब्बल ९ तासांनी 'सुटका'; पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी - Marathi News | Sanjay Raut came Out after 9 hours; Inquiry by ED in Patra Chawl scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांची तब्बल ९ तासांनी 'सुटका'; पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी

Sanjay Raut ED Enquiry: १० वर्षांनंतर पत्रा चाळ प्रकल्प रखडल्यानंतर आता सुरु असलेल्या चौकशीत संजय राऊत नकारात्मक उत्तरं देत असल्याचे वृत्त होते. ...

पत्रा चाळ कुठेय माहिती नाही, संजय राऊत यांची ईडीला नकारात्मक उत्तरं - Marathi News | I don't know where Patra Chawl is, Sanjay Raut's negative reply to ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रा चाळ कुठेय माहिती नाही, संजय राऊत यांची ईडीला नकारात्मक उत्तरं

sanjay Raut : ईडीने मग गैरव्यवहार कसा झाला असा प्रतिसवाल केला. जवळपास ४ तास झाले संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरु आहे.   ...

"मी ईडीसमोर‌ चौकशीला जातोय; शिवसैनिकांनो, कार्यालयाबाहेर जमा होऊ नका", संजय राऊतांचे आवाहन - Marathi News | "I am going for interrogation in front of ED; Shiv Sainiks, don't gather outside the office", Sanjay Raut's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी ईडीसमोर‌ चौकशीला जातोय; शिवसैनिकांनो, कार्यालयाबाहेर जमा होऊ नका", संजय राऊतांचे आवाहन

Sanjay Raut : यासंदर्भात एक ट्विट करत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना टॅग केले आहे. ...

अविनाश भोसलेंना ५ जुलैपर्यंत ईडी कोठडी - Marathi News | Avinash Bhosale remanded in ED custody till July 5 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अविनाश भोसलेंना ५ जुलैपर्यंत ईडी कोठडी

ईडीच्यावतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी न्या. एम. जी. देशपांडे यांना सांगितले की, येस बँकेने डीएचएफएलला ३,९८३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. ...

शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडी चौकशी आता शुक्रवारी - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut's ED inquiry is now on Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडी चौकशी आता शुक्रवारी

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याच्या प्रकरणात ईडीला राऊत यांची चौकशी करायची आहे. त्या अनुषंगाने ईडीने सोमवारी संध्याकाळी राऊत यांना समन्स जारी करत मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते. ...

घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या नेत्यांवर ईडीचा ‘वॉच’; कडक कारवाईच्या सूचना - Marathi News | ED's 'watch' on leaders involved in scams; Strict action instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या नेत्यांवर ईडीचा ‘वॉच’; कडक कारवाईच्या सूचना

Nagpur News राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) उडीमुळे उद्धव सरकारच्या बाजूने उभ्या राहिलेल्या अनेक नेत्यांना कारवाईची भीती वाटत आहे. ...