लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Nawab Malik : नवाब मलिकांची जामिनासाठी पुन्हा विशेष कोर्टात धाव, नव्याने अर्ज दाखल - Marathi News | Nawab Malik again runs for special bail, files fresh application | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांची जामिनासाठी पुन्हा विशेष कोर्टात धाव, नव्याने अर्ज दाखल

Nawab Malik bail Application : याबाबत ईडी कोणतेही पुरावे सादर करू शकले नसल्याचे मलिक यांचे म्हणणं आहे.  ...

चीनच्या व्हिवोची हेराफेरी, ईडीने टाकले छापे; ड्रॅगनला पैसा पाठवत असल्याचा संशय - Marathi News | China's Vivo rigging, ED raids; Suspected of sending money to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या व्हिवोची हेराफेरी, ईडीने टाकले छापे; ड्रॅगनला पैसा पाठवत असल्याचा संशय

व्हिवो या ब्रँडची निर्मिती करणाऱ्या बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या जम्मू-काश्मीर येथील वितरकाने कंपनीतील चिनी समभागधारकांची बनावट ओळख सादर केली होती ...

चर्चा तर होणारच! माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी कॅबने ED कार्यालयात - Marathi News | Former Police Commissioner Sanjay Pandey in a rickshaw to the ED office for questioning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चर्चा तर होणारच! माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी कॅबने ED कार्यालयात

Sanjay Pandey :१ मार्चपासून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांच्या कारकिर्दीपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम केले होते. ...

Vivo सह चिनी मोबाइल कंपन्यांच्या ४४ ठिकाणांवर ED चे छापे, युपी-बिहारसह अनेक राज्यांत कारवाई - Marathi News | breaking ED conducts raids at 44 places in money laundering probe against Chinese mobile manufacturing company Vivo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vivo सह चिनी मोबाइल कंपन्यांच्या ४४ ठिकाणांवर ED चे छापे, युपी-बिहारसह अनेक राज्यांत कारवाई

सक्तवसुली संचलनालयानं (ED) मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहारसह ४४ ठिकाणांवर छापे टाकले. ...

'तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो'; शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | Replies to you in half an hour; CM Eknath Shinde's warning looking towards Shiv Sena MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो'; शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत एकनाथ शिंदेंचा इशारा

बहुमत प्रस्तावावर मतदान सुरु असताना शिवसेनेकडून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधण्यात आला. ...

Kirit Somaiya : "ठाकरे सरकारचे माफिया पोलीस आयुक्त, हिसाब तो लेकर रहेंगे"; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल - Marathi News | BJP Kirit Somaiya Slams Uddhav Thackeray Over ED Sanjay Pandey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे सरकारचे माफिया पोलीस आयुक्त, हिसाब तो लेकर रहेंगे"; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

BJP Kirit Somaiya And Uddhav Thackeray : भाजपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच संजय पांडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स; ५ जुलैला हजर राहण्याचे निर्देश - Marathi News | Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey summoned by ED; Instructions to be present on 5th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स; ५ जुलैला हजर राहण्याचे निर्देश

५ जुलै रोजी संजय पांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. ...

मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग होता; प्रयत्न झाले, पण... - संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut clarifies maharashtra political condition government ed inquiry guwahati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग होता; प्रयत्न झाले, पण... - संजय राऊत

प्राण जाए पर वचन ना जाए हे आम्हाला बाळासाहेबांनी आणि हिंदुत्वानं शिकवलं आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य. ...