enforcement directorate : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) २००५ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर ‘ईडी’ला अमर्याद अधिकार प्राप्त झाले. त्यानंतर ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये वाढ झाली. ...
मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) जारी केले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीचे लंडनमध्ये २०१३ मध्ये निधन झाले. त्याने ड्रग्ज तस्करी व हवालामार्फत कोट्यवधीची माया देश-विदेशात जमवली. ...
Property Seized by ED : पाचगणीतील एक सिनेमा हॉलसह, मुंबईतील एक हॉटेल, फार्म हाऊस, दोन बंगले आणि भूखंडाचा आदींचा समावेश असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ...
फारुक अब्दुल्ला यांचे पुत्र व माजी केंद्रीय मंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर राज्याला पूर्वीप्रमाणेच विशेष दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी सहा पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. ...
ईडीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे तसेच आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळांकडे सिंचन प्रकल्पांशी संबंधित कागदपत्रे मागवली. १९९९ ते २००९ या कालावधीतील निविदा, प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता, कंत्राटदारांना दिलेली रक्कम ...