लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

अनिल देशमुखांना मोठा दणका, सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज - Marathi News | Sessions court rejects Anil Deshmukh's bail plea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना मोठा दणका, सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

Anil Deshmukh's bail plea Rejected :ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची कोर्टानं वेळेत दखल न घेतल्याचा दावा नाकारण्यात आला आहे. ...

ओंकार ग्रुप, अभिनेता जाेशीची मालमत्ता जप्त; ४१० कोटींच्या संपत्तीवर ईडीची कारवाई - Marathi News | ED attaches assets worth Rs 410 crores of Omkar Group actor producer in loan fraud case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओंकार ग्रुप, अभिनेता जाेशीची मालमत्ता जप्त; ४१० कोटींच्या संपत्तीवर ईडीची कारवाई

वरळीतील (मुंबई) सेल भवनच्या टॉवर सी मधील सुमारे ३३० कोटी किमतीचे फ्लॅट्स व जोशीच्या वायकिंग कंपनीच्या पुण्यातील  विरम परिसरातील ८० कोटींच्या भूखंडाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

मोठी बातमी! ईडीचं मुंबईतील ऑफिस हलवणार कुख्यात गुंडाच्या जागेवर - Marathi News | Big news! ED Mumbai office to relocate notorious gangster's place | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! ईडीचं मुंबईतील ऑफिस हलवणार कुख्यात गुंडाच्या जागेवर

ED office : इक्बाल मिर्चीच्या निधनानंतर त्याच्या मालकीचे वरळीतीली सीजे हाऊस ही जागा एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरली जात होती, आता तिथेच ईडीचे कार्यालय उभे राहणार आहे. ...

गंगाखेड शुगरला ईडीचा दणका ! कळमनुरी तालुक्यातील ३९ हेक्टर जमीन केली सील - Marathi News | ED's strong action on Gangakhed Sugar Ltd ! Sealed 39 hectares of land in Kalamanuri taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गंगाखेड शुगरला ईडीचा दणका ! कळमनुरी तालुक्यातील ३९ हेक्टर जमीन केली सील

ईडीचे अधिकारी ४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याशी या जमिनीबाबत चर्चा करून त्यांनी मनुष्यबळ मागितले. ...

ईडीचा कर्ज बुडव्यांना दणका! मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी कारवाई; १०० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ed action in money laundering case assets worth rs 100 crore confiscated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईडीचा कर्ज बुडव्यांना दणका! मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी कारवाई; १०० कोटींची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉण्ड्रिंगसंबंधी दोन विविध प्रकरणांमध्ये सुमारे १२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ...

जॅकलिन, नोराला मिळालेल्या भेटवस्तू ईडी करणार जप्त; दोघी देणार सुकेशविरुद्ध साक्ष - Marathi News | jacklin husband name and nora fatehi gifts will be confiscated by ed Both will testify against sukesh chandrasekhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जॅकलिन, नोराला मिळालेल्या भेटवस्तू ईडी करणार जप्त; दोघी देणार सुकेशविरुद्ध साक्ष

जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेही या दोघी अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखरने दिलेल्या अत्यंत महागड्या वस्तू ताब्यात घेण्याची कारवाई ईडी लवकरच सुरू करणार आहे. ...

“हे सगळं २०२४ पर्यंत चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”; संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena sanjay raut criticized bjp and modi govt over ravindra waikar ed inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे सगळं २०२४ पर्यंत चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”; संजय राऊत स्पष्टच बोलले

शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडीने चौकशी केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली. ...

"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा - Marathi News | kirit somaiya targets shiv sena leader ravindra waikar uddhav thackeray after ed enquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा

Ravindra Waikar ED : सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. ...