लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

Punjab: पंजाब: निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ED कडून अटक; 8 तास चौकशी - Marathi News | Punjab: Chief Minister Charanjit Singh Channi's nephew bhupinder singh honey arrested by ED; 8 hour inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंजाब: मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ED कडून अटक; 8 तास चौकशी

Sand Mining Case: पंजाबमधील निवडणुकीपूर्वी या मुद्द्यावरून राजकारणही तापले आहे. भाच्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर भाजप, सीएम अमरिंदर आणि इतर पक्षांनी सीएम चन्नी यांच्यावर निशाणा साधला होता. ...

Sanjay Raut: '...पर हम झुकेंगे नहीं!' ईडीच्या रेडनंतर संजय राऊत यांचे पुष्पा स्टाईल ट्विट चर्चेत - Marathi News | Sanjay Raut | Enforcement Directorate | 'we will not bow down!' Sanjay Raut's Pushpa style tweet after ED's raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...पर हम झुकेंगे नहीं!' ईडीच्या रेडनंतर संजय राऊत यांचे पुष्पा स्टाईल ट्विट चर्चेत

अंमलबजावणी संचालनालयाने एका भूखंडाच्या फसव्या विक्रीशी संबंधित प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. ...

Sanjay Raut: 'परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप, आरोपी इतरांची नावे घेत असतो': संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut | Parambir Singh | 'Ransom charges against Parambir Singh, accused is taking names of others', says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप, आरोपी इतरांची नावे घेत असतो': संजय राऊत

Sanjay Raut: 'परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊद्यात, आम्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतो. आरोपी स्वतःच्या बचावासाठी इतरांचे नाव घेत असतो' ...

Anil Deshmukh: पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे; अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | anil parab gives the list anil deshmukh big statement on maharashtra police transfer list in ed statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे; अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट

Anil Deshmukh: राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा धक्कादायक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ...

शिवसेना खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक; ईडीची मोठी कारवाई - Marathi News | ED arrests businessman cum liaison agent connected to Shiv Sena mp sanjay rauts kin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक; ईडीची मोठी कारवाई

जमीन घोटाळा प्रकरणी प्रविण राऊत यांना अटक ...

Uttar Pradesh Assembly Election 2022 : ED च्या अधिकाऱ्याची सोमवारी स्वेच्छानिवृत्ती, मंगळवारी भाजपने दिली उमेदवारी - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED च्या अधिकाऱ्याची सोमवारी स्वेच्छानिवृत्ती, मंगळवारी भाजपने दिली उमेदवारी

Uttar Pradesh Assembly Election 2022: युपीत भाजने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपात प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही. ...

Chandrasekhar Bavankule: 'मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागाराने सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे जगजाहीर केली', चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र - Marathi News | Chandrasekhar Bavankule | Sitaram Kunte | Uddhav Tahckeray | BJP MLC Chandrasekhar Bavankule slams Mahavikas Aghadi Goverenment over Sitaram Kunte's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागाराने सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे जगजाहीर केली'

Chandrasekhar Bavankule: 'सीताराम कुंटे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत, म्हणूनच त्यांचा खुलासा गंभीर ठरतो.' ...

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीचा छापा, 6 कोटींची रोकड जप्त - Marathi News | punjab ed recover 6 crore cm charanjit singh channi nephew house and his associate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चरणजीत सिंह चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीचा छापा, 6 कोटींची रोकड जप्त

Charanjit Singh Channi And ED : पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...