शहरात शुक्रवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होत असून या मोहिमेच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. व्यावसायिकांना आधी पर्यायी जागा द्या, नंतरच अतिक्रमण हटवा, अशी भूमिका घेतली आहे. ...
शहराला लागून असलेली बलसा खु. गावाच्या शिवारात गावठाण जमीन आणि पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर झालेले घरांचे अतिक्रमण प्रशासनाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढले. ...
एटापल्ली पंचायत समिती समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोमवारपासून तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले आहे. ...
एटापल्ली पंचायत समितीच्या जागेसमोर वर्षानुवर्ष असलेले अतिक्रमण प्रभारी संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या धाडसी पावलामुळे हटविण्यात आले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये शहरातील विविध ठिकाणी असलेले धार्मिक अतिक्रमण हटविण्याची कारवाई नासुप्रतर्फे सुरू आहे. सोमवारी उत्तर नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. ...