लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

घरभाडे भत्त्यात मोठी वाढ, मात्र थकबाकी नाही, अतिवृद्ध निवृत्तांना वाढीव पेन्शन - Marathi News | Large increase in housing allowance, but not outstanding, increased pension to superstitious pensioners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरभाडे भत्त्यात मोठी वाढ, मात्र थकबाकी नाही, अतिवृद्ध निवृत्तांना वाढीव पेन्शन

राज्य सरकारने आज सातवा वेतन आयोग लागू करताना घरभाडे भत्ता हा केंद्र सरकारप्रमाणे देण्याची भूमिका घेत त्यात वाढ करीत औदार्य दाखविले पण तीन वर्षांची थकबाकी न देण्याचा निर्णय घेऊन हात आखडताही घेतला आहे. ...

सातव्या वेतन आयोगाला मंजुरी, तरीही 5 जानेवारीला सामूहिक रजेवर जाणार अधिकारी - Marathi News | Seven wages will be approved by the commission, but on 5th January the officers will be on the collective leave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातव्या वेतन आयोगाला मंजुरी, तरीही 5 जानेवारीला सामूहिक रजेवर जाणार अधिकारी

सातव्या वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झाले होते. त्यासाठी दीड लाख कर्मचारी 5 जानेवारीला संपावर जाणार आहेत. ...

परभणी : संपामुळे ५०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प - Marathi News | Parbhani: 500 crore transactions have been made due to the strike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संपामुळे ५०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प

राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप पुकारल्याने दिवसभरातील कामकाजाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले़ ...

आता व्यक्तीच्या शरीरानुसार ठरताहेत कामांचे नवीन तास! - Marathi News | Now new working schedule according to your body type | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता व्यक्तीच्या शरीरानुसार ठरताहेत कामांचे नवीन तास!

लवकरच याचा बदलाचे फायदे बघायला मिळाले आणि स्टील फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना वर्किंग डे मध्येही १ तास जास्त झोपण्याची संधी मिळाली. ...

विलिनीकरणाविरोधात आज बँक ांचा संप - Marathi News |  Today the bank's agreements against the merger | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विलिनीकरणाविरोधात आज बँक ांचा संप

बँक आॅफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलिनीकरणाविरोधात देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २६) एकदिवसीय संप पुकारला आहे. ...

कालबद्ध पदोन्नतीचे दोनऐवजी तीन टप्पे : सरकारी कर्मचाऱ्यांना ४ ते १४ हजारांची मिळणार वेतनवाढ - Marathi News | Three steps instead of periodic promotion: Government employees get salary increments of 4 to 14 thousand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कालबद्ध पदोन्नतीचे दोनऐवजी तीन टप्पे : सरकारी कर्मचाऱ्यांना ४ ते १४ हजारांची मिळणार वेतनवाढ

राज्य सरकारी कर्मचारी अधिका-यांना सातव्या वेतन आयोगानुसार साधारणत: १५ टक्के वेतनवाढ दिली जाणार असून त्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ...

परभणी : क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची प्रवास बिले रखडली - Marathi News | Parbhani: Regional workers' travel bills were canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची प्रवास बिले रखडली

येथील जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत काम करणाºया क्षेत्रीय कर्मचाºयांची प्रवास भत्ता देयके मागील अनेक महिन्यांपासून रखडली असून, ही देयके अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेने कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़ ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे - Marathi News |  Contract workers should be adjusted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे

राज्य सरकारने जाहीर के लेल्या मेगा भरतीपूर्वी सध्या विविध विभागांतील शासकीय सेवेत कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांचे समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटना राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर ...