लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायतचे कर्मचारी बेमुदत संपावर! - Marathi News | Washim district municipality, Nagar Panchayat employees on strike | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायतचे कर्मचारी बेमुदत संपावर!

वाशिम : जिल्ह्यातील चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.  ...

परभणीत अस्थायी कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न  - Marathi News | Temporary worker's suicide attempt at Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत अस्थायी कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

पोलिसांनी सतर्कतेने त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. ...

खामगाव नगर पालिका कर्मचारी संपावर - Marathi News | Khamgaon municipality staff on strike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगर पालिका कर्मचारी संपावर

खामगाव : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी  बेमुदत संप पुकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ...

मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर - Marathi News | Malegaon Nagar Panchayat employee on strike | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर

मालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने  जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारी संपावर गेले आहेत. ...

एक लाख कर्मचाऱ्यांना अखेर मिळाला न्याय; सुधारित निवृत्तीवेतनाचा लाभ - Marathi News |  One lakh employees finally got justice; Improved pension benefits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक लाख कर्मचाऱ्यांना अखेर मिळाला न्याय; सुधारित निवृत्तीवेतनाचा लाभ

राज्यात १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे एक लाख कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवानिवृत्तीवेतन देण्याचा आदेश वित्त विभागाने काढला आहे. दीर्घ न्यायालयीन आणि पाठपुराव्याला यश आले आहे. ...

बुलडाणा जिल्हयातील पालिका कर्मचारी एक जानेवारीपासून संपावर - Marathi News | Municipal employees of Buldhana district on strike from January 1 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हयातील पालिका कर्मचारी एक जानेवारीपासून संपावर

नगर पालीका व नगर परिषद कर्मचारी, अधिकारी संघटनेने संपाचा निर्णय घेतला असून १ जानेवारी पासून बेमुदत संपाला प्रारंभ होणार आहे. ...

बदल्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला आता मनाई - Marathi News |  State intervention of transfers is now forbidden | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बदल्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला आता मनाई

महापालिकेतील बदल्या आणि पदोन्नत्या या प्रशासकीय नियमांपेक्षा राजकीय हस्तक्षेपानेच होत असतात. परंतु आता त्याला चाप लावण्यात येणार आहे. ...

रुग्णांच्या जीवावर उठले नागपूरचे विमा रुग्णालय ! - Marathi News | Nagpur's insurance hospital rises on patients! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णांच्या जीवावर उठले नागपूरचे विमा रुग्णालय !

कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात ४० टक्के औषध असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र, साध्या तापाचेही औषध मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रार ...