आपल्या देशात अनेक देशी-विदेशी कंपन्या असून त्यामध्ये देशभरातील अनेक लोकं काम करत असतात. प्रत्येक कंपनीची किंवा मालकांची अशी इच्छा असते की, आपल्या कंपनीमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती खुश असली पाहिजे. ...
अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटलला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २५ लाख, तर उर्वरित जखमींना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे. ...
बँक कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चिती संदर्भात १ ते ७ श्रेणींमध्ये भेद न करता सर्व श्रेणींसाठी एकाच यंत्रणेच्या माध्यमातून म्हणजेच इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) वेतन निश्चिती करण्यात यावी तसेच बँकाचे विलिनीकरण रोखण्यात यावे यासाठी मागणी आॅलइंडिया बँक आॅफिसर ...
अखिल भारतीय बॅँक अधिकारी महासंघाच्या वतीने प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बॅँकांचेअधिकारी सहभागी झाल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सकाळी ...
जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून बडतर्फ करण्यात आलेल्या नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागातील २७ आदिवासी कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मोठा दिलासा मिळाला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी ...
राम शिनगारे औरंगाबाद : राज्यातील सहा विद्यापीठांमधील तब्बल अडीच हजारांपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाºयांनी पदनाम बदलून सहाव्या वेतन आयोगानुसार वरिष्ठ ... ...