भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू आहे. ‘उमंग’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून, या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदारांना घरबसल्या आपले व्यवहार करता येतील. ...
जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाºयांना कनिष्ठ सहायक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने ...
लष्कर भरतीच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील पाच हजार युवकांनी हजेरी लावली. सोमवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने मध्यरात्रीपासूनच प्रक्रिया सुरू केल्याने गोंधळ टळण्यास मदत झाली. ...
अनुकंपा तत्त्वावरील मयत कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी असलेल्या काही जाचक अटी मजदूर संघाने प्रयत्न करून शिथिल केल्या असून, वारसांनी शिक्षणात कमी पडू नये, असे आवाहन मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी केले. ...
अकोला: आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून राज्यात मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांच्या (बीएलए)च्या नेमणुका करण्यात येणार आहेत. ...
भगतसिंह कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासह ३१ मे २०१७ चे बेकायदा परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी ईपीएस-९५ निवृत्ती वेतनधारकांकडून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी ‘नो कोशियारी नो व्होट’ असा नारा देत कोशियारी कमिटीच्या शिफार ...
प्रलंबित मागण्यांसाठी नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी परिषदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन कार्यालयीन निरीक्षक विष्णू क्षत्रिय यांना देण्यात आले. ...
महापालिकेचा बहुचर्चित कर्मचारी आकृतीबंध शुक्रवारी पुन्हा एकदा नव्याने राज्य शासनाकडे सादर होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला कर्मचारी आकृतीबंध नव्याने सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. ...