मागील काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेतील मलेरिया विभागातील कर्मचाºयांचे वेतन थकले आहे. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदरील कर्मचाºयांनी आंदोलन केले. ...
चक्कर आल्याचा बहाणा करून शहरातील एका लॉटरी व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने मालकाचे ३४ लाख रुपये लंपास केले. ही घटना रेशीमबाग चौकात घडली. कोतवाली पोलिसांनी आरोपी नसीम मिर्जा बेग (४५) रा. भूतिया दरवाजा, महाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पार पडलेल्या लातूर येथील अधिवेशनात संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडण्यात येऊन त्यात नाशिकच्या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने नरेंद्र जगताप, योगेश्वर कोतवाल व धनश्री कापडणीस यांचा समावेश आहे. ...
महापालिकेच्या वतीने दररोज सकाळ व सायंकाळच्या सुमारास मनपा कर्मचा-यांकडून साफसफाई करण्यात येत असली तरी काही कर्मचारी हे कामचुकारपणा तसेच कामावर उशिराने हजर राहत असल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बुधवारी सकाळ ...
नोव्हेंबर २००५ पासून लागलेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल एक तपानंतर अंशदाय पेन्शनच्या पावत्या (डीसीपीएस) मिळाल्या. वेतन पथक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्याचे वितरण करण्यात आले. ...
अकोला: वैधमापन शास्त्राचे (वजने मापे) अमरावती विभागीय आयुक्त पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त असून, सहायक नियंत्रकांकडे हे पद चक्रीसारखे फिरविले जात आहे. ...