लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांची दांडी - Marathi News | On the first day, officers absent | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांची दांडी

जिल्हा परिषदेत अधिकारी वर्गा$चा मनमानी कारभार सुरू आहे. कोणालाही न सांगता अधिकारी गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ...

रोजगाराच्या शोधात तरुणांचे लोंढे वाळूजमध्ये - Marathi News | In the pursuit of employment, youths in waluj midc | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोजगाराच्या शोधात तरुणांचे लोंढे वाळूजमध्ये

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून तरुणांचे लोंढे रोजगाराच्या शोधात वाळूजसह परिसरात दाखल होत आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक कंपन्यांच्या गेटसमोर रांगा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

परभणी : निम्म्याच कर्मचाऱ्यांवर चालते मत्स्य कार्यालय - Marathi News | Parbhani: Fishery Office runs on half the staff | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : निम्म्याच कर्मचाऱ्यांवर चालते मत्स्य कार्यालय

येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयामध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अर्ध्याच कर्मचाºयांवर या कार्यालयाची भिस्त आहे़ जिल्हा प्रशासनाने रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे़ ...

बेरोजगारीला कंटाळून सोलापूर महापालिका परिवहन विभागातील माजी कर्मचाºयाची आत्महत्या - Marathi News | Former employee of Solapur Municipal Transport Department suicides due to unemployment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बेरोजगारीला कंटाळून सोलापूर महापालिका परिवहन विभागातील माजी कर्मचाºयाची आत्महत्या

सोलापूर : सोलापूर परिवहन विभागातील माजी कर्मचारी अय्युब हसन खान (वय-५४, रा. विजापूर नाका झोपटपट्टी, सोलापूर) याने  बेरोजगारीला कंटाळून ... ...

टपाल प्रशासन अन् सरकारच्या विरोधात  काळ्या फिती लावून कामकाज - Marathi News | Operation with black rack against the postal administration and government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टपाल प्रशासन अन् सरकारच्या विरोधात  काळ्या फिती लावून कामकाज

महाराष्ट परिमंडळातील सर्व पोस्टमन (टपालवाहक) कर्मचारी वर्गाने टपाल प्रशासन अन् सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह उपकार्यालयांमध्ये पोस्टमनकडून काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज करण्यात आल्याचे चित्र पहावयास म ...

सातपूरला सीटू कामगारांचे आंदोलन - Marathi News |  Movement of Situ workers in Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला सीटू कामगारांचे आंदोलन

कारखाना व्यवस्थापनाने कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी नॅश रोबोटिक्स या कारखान्यासमोर कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. ...

परभणी : नरेगामध्ये वाढली २८ कामे - Marathi News | Parbhani: 28 works increased in NREGA | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नरेगामध्ये वाढली २८ कामे

:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांमध्ये आणखी २८ कामांचा समावेश करण्यात आल्याने या योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढून जिल्ह्यातील मजुरांना त्याचा फायदा होणार आहे. ...

खुशखबर! लोकसभा निवडणुकीआधी 65 हजार पेट्रोल पंपांचे वाटप - Marathi News | Good news! 65 thousand petrol pumps allotted before Lok Sabha elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! लोकसभा निवडणुकीआधी 65 हजार पेट्रोल पंपांचे वाटप

या पेट्रोल पंपांसाठी नवीन नियमानुसार वाटप केलं जाणार आहे. ...