लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

सत्ताधाऱ्यांच्या जिल्ह्यात रिक्त पदांचे ग्रहण कायम - Marathi News | The vacancy of the vacant posts remained in the ruling district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सत्ताधाऱ्यांच्या जिल्ह्यात रिक्त पदांचे ग्रहण कायम

वर्ग एक, वर्ग दोन आणि वर्ग तीनची शेकडो पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे ...

मोंढा बंदमुळे १५ कोटींचे व्यवहार ठप्प - Marathi News | 2 crore transactions halted due to Monda bandh | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोंढा बंदमुळे १५ कोटींचे व्यवहार ठप्प

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने मुंबईत आंदोलन सुरु आहे. ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बीड जिल्हा परिषदेसमोर धरणे - Marathi News | Holding of Gram Panchayat employees before the Zilla Parishad | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बीड जिल्हा परिषदेसमोर धरणे

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...

खासगीकरणाला विरोध; चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा १९ ला राज्यव्यापी संप - Marathi News | Oppose to privatization; Fourth-ranked employees strike on 19th august | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगीकरणाला विरोध; चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा १९ ला राज्यव्यापी संप

शासकीय रुग्णालयातील सेवांच्या खासगीकरणाला विरोध करीत चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा १९ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ...

‘या सरकारचं करायचं काय? हाय हाय’ - Marathi News | 'What is this government to do? Hi hi ' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘या सरकारचं करायचं काय? हाय हाय’

जून मिहन्याच्या मानधनाची रक्कम अंगणवाडी कर्मचा-यांना देऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची होणारी उपासमार थांबवावी या व इतर मागण्यांसाठी शनिवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात आला. ...

रुग्णवाहिकेवरील कंत्राटी चालकांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले - Marathi News | The ambulance employee's salary was pending for three months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रुग्णवाहिकेवरील कंत्राटी चालकांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले

वाशिम: जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य कें द्रातील रुग्णवाहिकेवर कार्यरत कंत्राटी चालकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहे. ...

विद्यार्थिदशेपासून सेवानिवृत्तीपर्यंत ३५ वर्षे केला एकाच सायकलवर प्रवास - Marathi News | From college days to retirement BAMU employee spent 35 years on a cycle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिदशेपासून सेवानिवृत्तीपर्यंत ३५ वर्षे केला एकाच सायकलवर प्रवास

विद्यापीठातच नव्हे, तर शहरातील कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी सायकलचाच वापर ...

न.प.कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | Demonstrations of NP workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :न.प.कर्मचाऱ्यांची निदर्शने

२००५ नंतरच्या कर्मचा-यांची पेन्शन अंशदानाची रक्कम नगरपालिका हिश्यासह भरावी, कर्मचा-यांचे कर्जाचे व विम्याचे हप्ते वेळेवर भरावेत, या मागण्यांसाठी कर्मचा-यांनी ३१ जुलै रोजी दुपारी १ वाजता परळी नगर परिषद कार्यालयापुढे निदर्शने केली. ...