कोविड-१९ आणि वीज बिलाबाबत लोकांमध्ये असलेल्या असंतोषाचा सामना करीत असताना राज्यावरील विजेचे संकट थोडक्यात टळले. वीज उत्पादन कंपनी महाजेनकोने बिल अदा न केल्यामुळे वेकोलिने कोळसा पुरवठा रोखला. ...
वैतरणानगर : वेळीच बिल भरण्यासाठी सक्ती करणारे विज वितरण विभागाने लॉकडाऊन काळात मीटरचे रिडींग न घेताअव्वाच्या सव्वा बिले नागरिकांच्या माथी मारुन कोणाचा गोंधळ आणि कोणाला भूर्दंड याची प्रचिती दिली आहे. दरम्यान, संभाव्य धोके लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी क ...
यावर्षी आरमोरी टी-पार्इंट ते ब्रह्मपुरी-नागभिड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. सदर राष्ट्रीय महामार्गात जुन्या रूंद राज्य महामार्गावर विद्युत खांब कडेला होते. नव्याने करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाढविण्य ...
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड येत्या काही महिन्यांत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसवणार आहे. ग्राहकांना त्यांच्या वीजवापराविषयी रिअल-टाइम माहिती मिळत राहील. ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे वीजपुरवठा करणार्या रोहित्राच्या विद्युत खांबांची दयनीय दुरवस्था झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनले आहे. यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
काकासाहेब नगर : रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात अशी बातमी दैनिक लोकमतच्या ३ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पंधरा दिवसा पासून अंधारात ...