टेंभुर्णी ढाणा येथील सौरऊर्जाआधारित सूक्ष्म पारेषण प्रकल्प ३७.८ किलोवॅटचा आहे. या प्रकल्पामुळे तेथील कुटुंबांना चोवीस तास वीज मिळू लागली आहे. गावात २० पथदिवेही कार्यान्वित झाल्याने रस्तेही उजळले आहेत. ...
वीज बिल भरण्याच्या घरबसल्या सुविधा उपलब्ध असतानाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून ऑक्टोबर २०२१ या १२ महिन्यांत वीज बिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक आहे. सध्या महावितरण आर्थिक बिकट ...
सर्वाधिक वीजचोरी औद्योगिक ग्राहक करीत असल्याचे अलीकडे महावितरणने जारी केलेल्या आकडेवाडीतून दिसून आले. गत महिन्यात ९० लाखांची वीजचोरी पकडली असून, ४०० वीजचोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. घरगुती, ग्राहकही वीजचोरीत मागे नसून अत्याधुनिक किटचा वापर क ...
महावितरणने कमी युनिट जळत असलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत तपासणी पूर्ण करायची आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात १ ते ३० युनिटदरम्यान वापर आहे. अशांची यादी तयार करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणने विशेष मोहीम आखली आ ...
लाइनच्या तारेला सुनील पवार यांचा चुकून हात लागला. त्यामुळे ते तारेला चिकटले. हा प्रकार लक्षात येताच पत्नी मनिषा यांनी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याही त्यांना चिकटल्या. त्यांची दोन्ही मुले श्रवण आणि ओम हेसुद्धा आई वडिलांच्या मदतीसाठी धावू ...