लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
ओला इलेक्ट्रिक ऐन संक्रांत काळात कर्मचाऱ्यांना नारळ देणार; खर्च भागेना, गाड्या खपेनात, परत डिस्काऊंटही दिला...  - Marathi News | Ola Electric Layoffs 2026: Ola Electric to cut workers during Sankranti; Expenses not covered, cars are being sold, discount given back... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला इलेक्ट्रिक ऐन संक्रांत काळात कर्मचाऱ्यांना नारळ देणार; खर्च भागेना, गाड्या खपेनात, परत डिस्काऊंटही दिला... 

Bhavish Aggarwal Ola jobs cut ओला इलेक्ट्रिकमध्ये कर्मचारी कपातीचा दणका! ५ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देऊन कंपनी खर्च कमी करणार. ...

ई-स्कूटर, कार आता परवडणाऱ्या किमतीत! केंद्राचे नवे धोरण ठरणार गेम चेंजर? काय आहे योजना? - Marathi News | EV Prices to Drop by 30% Government Unveils Financial Incentives for Mineral Refining | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-स्कूटर, कार आता परवडणाऱ्या किमतीत! केंद्राचे नवे धोरण ठरणार गेम चेंजर? काय आहे योजना?

EV Prices : चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी, मोदी सरकारने सर्वात मोठ्या प्रोत्साहन योजनेचा आराखडा तयार केला आहे. या निर्णयामुळे केवळ बॅटरीच्या किमती कमी होणार नाहीत तर जागतिक स्वच्छ ऊर्जा शर्यतीत भारताला महासत्ता बनण्याच्या दिशेने नेले जाईल. ...

प्रत्येक ST इंधन पंपावर भविष्याची ‘चार्जिंग’; EV स्थानकांना प्राधान्य द्यावे: प्रताप सरनाईक - Marathi News | st bus minister pratap sarnaik said future charging at every ST fuel pump ev stations should be prioritized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक ST इंधन पंपावर भविष्याची ‘चार्जिंग’; EV स्थानकांना प्राधान्य द्यावे: प्रताप सरनाईक

ST Bus Minister Pratap Sarnaik News: एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल, CNGसह EV चार्जिंग स्टेशनची उभारणी बंधनकारक करण्याचा विचार आहे. ...

देशातील सर्वात हायटेक ईलेक्ट्रीक कार पेटली; हायवेवर वेगात असताना धूर येऊ लागला अन्... - Marathi News | Mahindra XEV 9e EV Fire video: The country's most high-tech electric car caught fire; smoke started coming out while speeding on the highway and... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातील सर्वात हायटेक ईलेक्ट्रीक कार पेटली; हायवेवर वेगात असताना धूर येऊ लागला अन्...

Mahindra XEV 9e EV Fire: हापूर टोल नाक्याजवळ महिंद्रा इलेक्ट्रिक कारला भीषण आग; व्हिडिओ व्हायरल. ...

Ola Electric Scooter Fire: ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला! - Marathi News | Caught on Cam: Father and son jump for life as Ola Electric scooter catches fire in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला!

Solapur Ola Electric Scooter Fire News: सोलापूरमधून एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. ...

टोयोटाची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही सादर! Ebella ठेवले नाव, ८ वर्षांची वॉरंटी, अडास २ अन् ६० टक्क्यांचा बायबॅक... - Marathi News | Toyota Urban Cruiser Ebella EV Launched: Toyota's first electric SUV unveiled! Named Ebella, 8-year warranty, 2% discount and 60% buyback... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टोयोटाची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही सादर! Ebella ठेवले नाव, ८ वर्षांची वॉरंटी, अडास २ अन् ६० टक्क्यांचा बायबॅक...

Toyota Urban Cruiser Ebella EV Launched: Toyota Urban Cruiser Ebella भारतात लाँच. ६१ किलोवॅट बॅटरी, १०.२५ इंच स्क्रीन आणि प्रिमियम फीचर्स. २० लाखांच्या बजेटमध्ये टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक SUV. ...

नोकरीत मन रमेना, २ लाखांत सुरू केलं स्टार्टअप; आज देशातील १५ शहरांत पसरलंय साम्राज्य - Marathi News | How Vineet Asthana Scaled His EV Charging Business to 15 Cities with Just ₹2 Lakh Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीत मन रमेना, २ लाखांत सुरू केलं स्टार्टअप; आज देशातील १५ शहरांत पसरलंय साम्राज्य

EV Charging Business : विनीत एकेकाळी ३,५०० रुपये दरमहा पगाराची नोकरी करत होते. त्यानंतर त्यांनी ईव्ही स्टार्टअप एझीचार्जची स्थापना केली. आज त्यांच्या कंपनीने १५ शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. ...

E Scooter खरेदी करणं झालं स्वस्त; पेट्रोल इतकी झाली किंमत, कसा बदलला हा ट्रेंड? - Marathi News | Buying an E Scooter has become cheaper The price has become as low as petrol how has this trend changed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :E Scooter खरेदी करणं झालं स्वस्त; पेट्रोल इतकी झाली किंमत, कसा बदलला हा ट्रेंड?

Electric Scooter vs Petrol Scooter: बाजारपेठेत आता एक स्पष्ट आणि मजबूत कल दिसून येत आहे. ज्या ई-स्कूटर काही वर्षांपूर्वीपर्यंत महागड्या आणि मर्यादित ग्राहकांसाठी मानल्या जात होत्या, त्या आता पेट्रोल स्कूटरच्या किमतीच्या आसपास आल्या आहेत. ...