लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Maharashtra Election 2019 : सलग दुसऱ्या दिवशी राज्यात मुसळधार; मुंबईवर मळभ, मतदानावर पावसाचे सावट - Marathi News | Maharashtra Election 2019: The next day, a torrential downpour in the state; rain on the ballot in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : सलग दुसऱ्या दिवशी राज्यात मुसळधार; मुंबईवर मळभ, मतदानावर पावसाचे सावट

Maharashtra Election 2019: परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. ...

Maharashtra Election 2019: जास्तीत जास्त मतदानासाठी निवडणूक आयोगाचे आवाहन - Marathi News | Maharashtra Election 2019: Election Commission's appeal for maximum number of votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: जास्तीत जास्त मतदानासाठी निवडणूक आयोगाचे आवाहन

Maharashtra Election 2019: मुंबई शहर आणि उपनगर विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, सोमवारच्या मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ...

निवडणूक कामाला दांडी; ५५ कर्मचाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Penalties for election work; Offenses agains 55 employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक कामाला दांडी; ५५ कर्मचाऱ्यांवर गुन्हा

राखीव कर्मचारी तैनात ...

गळती असणाऱ्या मतदान केंद्रांना ताडपत्रीचा आधार - Marathi News | Support for cash-strapped polling stations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गळती असणाऱ्या मतदान केंद्रांना ताडपत्रीचा आधार

पावसामुळे दक्षता म्हणून तालुक्यातील गळक्या मतदान केंद्रांवर ताडपत्री अंथरण्यात आली होती ...

प्रशासन झाले सज्ज - Marathi News | Admin is ready | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रशासन झाले सज्ज

सोमवारी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...

मतदारराजा आज देणार महाकौल! - Marathi News | Voters Raja will give Mahakaul today! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मतदारराजा आज देणार महाकौल!

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान होत आहे. यानिमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली ...

Maharashtra Election 2019 : मतदारराजा आज देणार महाकौल! - Marathi News | Maharashtra Election 2019 : Voters Raja will give Mahakaul today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019 : मतदारराजा आज देणार महाकौल!

Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आघाडी विरोधात युती अशी टक्कर होणार आहे. ...

निवडणुकीसाठी १२ हजार ६९७ कर्मचारी नियुक्त - Marathi News | 12,697 employees are appointed for the election | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणुकीसाठी १२ हजार ६९७ कर्मचारी नियुक्त

रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघातील मतदान केंद्रावर १२ हजार ६९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...