भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, 'स्वीप'च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी, तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते. ...
loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यापासून ७ टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजपासून दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींसह गुजरातच्या नागरिकांची विनाअट जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. ...
यासंदर्भात भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय असल्याचे म्हणत भाजपने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून स्पष्टीकरणही मागितले आहे. ...