लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Lok sabha Election: आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या, ‘काय करावे’ अन् ‘काय करू नये’ - Marathi News | Lok sabha Election: Know the 'Do's' and 'Don'ts' while following the Code of Conduct in election period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या, ‘काय करावे’ अन् ‘काय करू नये’

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता प्रत्येक पक्षाला, उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांनाही लागू असते, आचारसंहितेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाईचीही तरतूद आहे. ...

निवडणूक काळात १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण - Marathi News | Redressal of 14 thousand 368 complaints during election period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक काळात १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.  ...

निवडणूक काळात रात्री १० नंतर भोंगा बंद; निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | Bhonga closed after 10 pm during election period; Orders of the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक काळात रात्री १० नंतर भोंगा बंद; निवडणूक आयोगाचे आदेश

लोकसभेच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश ...

आचारसंहिता उल्लघंन, आपच्या आमदार वेंझी यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | violation of code of conduct show cause notice to aap mla venzi viegas in madgaon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आचारसंहिता उल्लघंन, आपच्या आमदार वेंझी यांना कारणे दाखवा नोटीस

दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कथित आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या जिवाला कोणापासून धोका? IB च्या रिपोर्टनंतर झेड सुरक्षा - Marathi News | Chief Election Commissioner's Rajiv Kumar life threatened by whom? Z security after IB's report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्तांच्या जिवाला कोणापासून धोका? IB च्या रिपोर्टनंतर झेड सुरक्षा

गृह मंत्रालयाने तातडीने हालचाली करत कुमार यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे.  ...

शासकीय वाहन लपविले, निवडणूक आयोगाच्या हातावर आरएफओंनी दिल्या तुरी - Marathi News | government vehicle was hidden, the RFos misslead Election Commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय वाहन लपविले, निवडणूक आयोगाच्या हातावर आरएफओंनी दिल्या तुरी

वन विभागाचा अफलातून कारभार, पोलिस मुख्यालयात कर्मचारी शोधताहेत वाहन ...

निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर TMC चे आंदोलन; अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात... - Marathi News | Lok Sabha Elections 2024: TMC protest outside Election Commission office; Many leaders are in police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर TMC चे आंदोलन; अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात...

तृणमूल कँग्रेसने ED,CBI,NIA आणि IT च्या प्रमुखांना पदावरुन हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ...

मोठा ट्विस्ट! उमेदवाराला मारहाण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Big twist! Ajit Pawar's NCP complains to Election Commission against BJP; Beating the candidate likha saaya in Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा ट्विस्ट! उमेदवाराला मारहाण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

NCP Complaint Against BJP: महाराष्ट्रात अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांवर बैठका होत आहेत. महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीय. अशातच देश पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. ...