लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Maharashtra: दहा वर्षांत पाच पटींनी वाढले तृतीयपंथी मतदार, ठाण्यात सर्वांधिक मतदारांची नोंद - Marathi News | Third-party voters increase five-fold in ten years, Thane records all-round voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा वर्षांत पाच पटींनी वाढले तृतीयपंथी मतदार, ठाण्यात सर्वांधिक मतदारांची नोंद

गेल्या १० वर्षांत ही संख्या आता ५ हजार ६१७ इतकी झाली आहे. ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.... ...

खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उमेदवारांनी उघडले का? खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयाला सादर करावा लागणार  - Marathi News | for upcoming lok sabha election 2024 candidates have to opened separate bank accounts for expenses the details of expenditure have to be submitted to the election office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उमेदवारांनी उघडले का? खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयाला सादर करावा लागणार 

लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवसआधी निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार आहे.  ...

दांडीबहाद्दर तीन हजार कर्मचाऱ्यांना नोटीस; निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Notice to three thousand employees of Dandi Bahadur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दांडीबहाद्दर तीन हजार कर्मचाऱ्यांना नोटीस; निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस

मुंबई उपनगर जिल्ह्यातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांनी दांडी मारली.  ...

राहुल गांधींचा आज तमिळनाडू दौरा; हेलिकॉप्टर खाली उतरचात निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली झडती - Marathi News | Election Commission officials carrying out searches in Congress leader Rahul Gandhi's chopper after he reaches Nilgiris Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा आज तमिळनाडू दौरा; हेलिकॉप्टर खाली उतरचात निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली झडती

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. ...

निवडणुकीत पैसे, साहित्याचेही केले वाटप; अन् बरंच काही...; १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण - Marathi News | the announcement of lok sabha election complaint received on the website of the election of commission are being addressed promptly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीत पैसे, साहित्याचेही केले वाटप; अन् बरंच काही...; १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...

काेट्यवधींची राेख गाडीतच साेडून कारचालक पळाले; काेट्यवधी रुपयांची रक्कम जप्त - Marathi News | a car driver ran away leaving a line of hundreds in the car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेट्यवधींची राेख गाडीतच साेडून कारचालक पळाले; काेट्यवधी रुपयांची रक्कम जप्त

कारमधून जप्त करण्यात आलेली राेख रक्कम व इतर मुद्देमाल निवडणूक आयाेगाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ...

नवनीत राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय?  - Marathi News | Voting begins in Navneet Rana's Amravati Lok sabha; Ballot paper, what is this new facility By Election Commision? Maharashtra News | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

Amravati Voting Start Lok sabha Election: दिव्यांग अन् ज्येष्ठांच्या गृहमतदानाला सुरुवात; १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार मतदान प्रक्रिया ...

निवडणुकीशी संबंध नाही, तरी म्हणे शस्त्रे जमा करा; नियम काय सांगतो? - Marathi News | Although not related to the election, say gather arms; Notices came quickly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीशी संबंध नाही, तरी म्हणे शस्त्रे जमा करा; नियम काय सांगतो?

सरसकट आल्या नोटिसा ...