लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते पिछाडीवर, जिल्हा प्रशासन आघाडीवर; १०० टक्के विजयाचा आत्मविश्वास - Marathi News | Leaders lagging behind in campaigning for Lok Sabha elections, district administration leading; 100 percent confidence of victory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते पिछाडीवर, जिल्हा प्रशासन आघाडीवर; १०० टक्के विजयाचा आत्मविश्वास

...पण निवडणूक आयोगाने मात्र प्रचाराच्या शर्यतीत आघाडी घेताना घरोघरी पोहोचण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

होऊ दे खर्च, मर्यादा 95 लाखांवर; निवडणुकीत प्रचारासाठी दरपत्रक जारी - Marathi News | Let the expenses be, limit at 95 lakhs; Release of price list for campaigning in elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होऊ दे खर्च, मर्यादा 95 लाखांवर; निवडणुकीत प्रचारासाठी दरपत्रक जारी

आयोगाकडून लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी दरपत्रक जारी ...

वने अन् वन्यजीव वाऱ्यावर; वनाधिकारी निवडणूक कर्तव्यावर, महसूल यंत्रणेकडून अत्यावश्यक सेवेला छेद - Marathi News | Forests and Wildlife on the Wind; Forest officer on election duty, breach of essential service by revenue system | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वने अन् वन्यजीव वाऱ्यावर; वनाधिकारी निवडणूक कर्तव्यावर, महसूल यंत्रणेकडून अत्यावश्यक सेवेला छेद

निवडणूक आयोगाने ७ जून २०२३ रोजी देशभरातील मुख्य सचिवांना आदेशाद्वारे अत्यावश्यक सेवेतील लोकसेवकांना निवडणुकीच्या कामी लावण्याबाबत सूट दिलेली आहे. यामध्ये २३ विभागांच्या समावेश आहे. ...

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार 'नारी शक्ती'; महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ - Marathi News | Lok sabha Election 2024: 'Nari Shakti' will be decisive in the Lok Sabha elections; A huge increase in the number of women voters in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार 'नारी शक्ती'; महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ

Loksabha Election 2024: निवडणुकीच्या काळात महिला मतदारांवर प्रत्येक पक्षाचं लक्ष असतं, महिला मतदार या मतदानात निर्णयाक भूमिका बजावतात. त्यात यंदा महिला मतदारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते.  ...

मतदानासाठी बाेटांना किती लागणार शाई? - Marathi News | Lok Sabha Election 2024: How much ink will be needed for voting? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानासाठी बाेटांना किती लागणार शाई?

Lok Sabha Election 2024: मतदान केल्यानंतर मतदारांच्या बाेटाला विशिष्ठ प्रकारची शाई लावण्यात येते. ही शाई काही दिवसांपर्यंत टिकून राहते. म्हैसूर पेंट्स ॲंड वाॅर्निश लिमिटेडने यंदाच्या लाेकसभा निवडणुकीसाठी शाईचा पूरवठा पूर्ण केला आहे. ...

करमाळ्याच्या व्यक्तीकडून ३.१० लाखांची रक्कम जप्त; पन्हाळा चेकपोस्टवरील पथकाची कारवाई - Marathi News | 3.10 lakhs seized from the person of Karmala; Squad action at Panhala Checkpost | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :करमाळ्याच्या व्यक्तीकडून ३.१० लाखांची रक्कम जप्त; पन्हाळा चेकपोस्टवरील पथकाची कारवाई

निलेश मारूती शिंदे यांच्या वाहनात ३ लाख १० हजारांची रक्कम ठेवून असल्याचे आढळून आले. ...

आतिशी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, उद्या संध्याकाळपर्यंत मागितले उत्तर - Marathi News | EC issues notice to AAP leader Atishi Singh over claim of being approached by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतिशी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, उद्या संध्याकाळपर्यंत मागितले उत्तर

AAP leader Atishi Singh : भाजपाच्या तक्रारीनंतर आयोगाने ही नोटीस पाठवली आहे.  ...

कोणतेही काम करा, आधी आयोगाची परवानगी घ्या; मनपाकडून २२८ कोटींच्या कामाचे प्रस्ताव आयोगाकडे  - Marathi News | about 228 crore work proposal of bmc has to submit to the commission for approval in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणतेही काम करा, आधी आयोगाची परवानगी घ्या; मनपाकडून २२८ कोटींच्या कामाचे प्रस्ताव आयोगाकडे 

आपत्कालीन परिस्थिती किंवा पावसाळ्यापूर्वीची कामे निवडणूक काळात पूर्ण होणे अपेक्षित असतात. ...