Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील प्रमुख शहरात ऑडोटोरियम उभारण्यासाठी लागणारा निधी व कामांसाठीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती दिली. यातून चांगल्या प्रकारे ऑडोटोरियम जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे १०५ कोटी रुपये लागणार आहेत. ...
Eknath Shinde: राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर ...
कोविड-१९ ची दुसरी लाट आल्याने शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पालिकेमध्ये झालेल्या विशेष बैठकीत दिल्या. ...
BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Balasaheb Thackeray's Memorial : स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं आहे. यावरून आता भाजपाने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Eknath Shinde : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, वडवली पूलाची लोकांची मागणी होती. काही कारणास्तव त्यात विलंब झाला. पूल खुला झाल्याने याठिकाणचे रेल्वे फाटक बंद होणार आहे. ...