लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
त्या ४ लोकांच्या मृत्यूवर मंत्री काय म्हणाले? Eknath Shinde | Jitendra Awhad | Thane Vedant Hospital - Marathi News | What did the Minister say about the death of those 4 people? Eknath Shinde | Jitendra Awhad | Thane Vedant Hospital | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या ४ लोकांच्या मृत्यूवर मंत्री काय म्हणाले? Eknath Shinde | Jitendra Awhad | Thane Vedant Hospital

...

Coronavirus: नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन कोविड केअर सेंटर स्वयंपूर्ण होणार - Marathi News | Coronavirus: CIDCO Exhibition Covid Care Center to be self-contained in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन कोविड केअर सेंटर स्वयंपूर्ण होणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने लवकरच येथे पोर्टेबल ऑक्सिजन जनरेशन प्लँट देखील उभारण्यात येणार असून, त्याद्वारे हे केंद्र पूर्णपणे स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं. ...

राज्यात १४ ऑक्सिजन प्लांटची उभारणी होणार; पाहा, दररोज किती टन होईल ऑक्सिजनची निर्मिती? - Marathi News | 14 oxygen plants to be set up in the state; See, how many tons of oxygen will be produced per day? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १४ ऑक्सिजन प्लांटची उभारणी होणार; पाहा, दररोज किती टन होईल ऑक्सिजनची निर्मिती?

oxygen plants : ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

Virar Fire : विजय वल्लभ रुग्णालयातील अग्नि तांडवानंतर शिवसेना अन् बविआ नेत्यांची बैठक  - Marathi News | Virar Fire : Meeting of Shiv Sena and Bavia leaders after fire at Virar Vijay Vallabh Hospital | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Virar Fire : विजय वल्लभ रुग्णालयातील अग्नि तांडवानंतर शिवसेना अन् बविआ नेत्यांची बैठक 

वसई शहरातील सर्व खाजगी व पालिका रुग्णालयाच्या विविध समस्येवर आढावा बैठकीत महत्वाच्या विषयावर झाली चर्चा ! ...

Virar Hospital Fire : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत - एकनाथ शिंदे - Marathi News | Virar Hospital Fire: Rs 5 lakh assistance from the Municipal Corporation to the families of the victims of the accident - Eknath Shinde | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Virar Hospital Fire : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत - एकनाथ शिंदे

Virar Hospital Fire : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास मध्यरात्री ३ च्या सुमारास आग लागून १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

'ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ठाण्याचं रोल मॉडेल (PSA) जिल्हा स्तरावर वापरा'   - Marathi News | 'Use Thane Role Model (PSA) for Oxygen Supply at District Level', eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ठाण्याचं रोल मॉडेल (PSA) जिल्हा स्तरावर वापरा'  

रेमडेसिवीरच्या शासकीय खरेदीला गती देऊन तात्काळ औषध खरेदी करा ...

CIDCO : कोरोना योद्धयांसाठी सिडकोची घरे, एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | CIDCO Homes for Corona Warriors, Eknath Shinde's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CIDCO : कोरोना योद्धयांसाठी सिडकोची घरे, एकनाथ शिंदे यांची घोषणा

CIDCO : सिडकोच्या नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता बुक माय सिडको होम योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उपलब्ध आहेत. ...

coronavirus: लॉकडाऊन संदर्भात लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, एकनाथ शिंदे यांची सूचक माहिती - Marathi News | coronavirus: Decision will be taken in the interest of the people regarding lockdown, suggestive information of Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: लॉकडाऊन संदर्भात लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, एकनाथ शिंदे यांची सूचक माहिती

coronavirus in Maharashtra : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेण्यात येणार आहे तो लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ...