Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Tauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. ...
तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला असून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नुकसानाची पाहणी करून गुजरात प्रमाणे महाराष्ट्रालाही भरीव मदत द्यावी. ...
Oxygen: अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या ऑक्सिजन बँकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. ठाण्यातील सर्व रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट पूर्ण करण्याचे आयुक्तांना निर्देश. ...
Fire Incident: एमएमआर रीजनमधील सर्व महानगरपालिकाच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...