लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एसटीची सवलत बंद होणार नाही; सर्वच योजना सुरु राहतील - Marathi News | ST concessions will not be discontinued; all schemes will continue | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एसटीची सवलत बंद होणार नाही; सर्वच योजना सुरु राहतील

एकनाथ शिंदे : मुख्यमंत्र्यांसोबत कोल्ड वॉर नाही ...

आमचं सरकार असतं तर...; कोस्टल रोडला तडे जाताच आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Aditya Thackeray attacks eknath Shinde as cracks appear on Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचं सरकार असतं तर...; कोस्टल रोडला तडे जाताच आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

बाजारात ज्या शेअरची पत असते, लोक तेच खरेदी करतात - Marathi News | People buy only those shares that have credit in the market. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजारात ज्या शेअरची पत असते, लोक तेच खरेदी करतात

Nagpur : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव सेनेला चिमटा ...

उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for threatening Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी २० फेब्रुवारी रोजी मुंबईतील काही पोलिस ठाण्यांना मिळाली होती. ...

एकनाथ शिंदेंचा ‘त्रास’ आणि फडणवीसांचा ‘चुंबक’ - Marathi News | Editorial special article on the politics of Devendra Fadnavis and Eknath Shinde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकनाथ शिंदेंचा ‘त्रास’ आणि फडणवीसांचा ‘चुंबक’

हिंदुत्ववादी मतांमधला आपला वाटा वाढवायचा असेल तर शिंदेंना एकाचवेळी ठाकरेंशी पंगा आणि भाजपसमोर न झुकण्याची भूमिका घेणे अपरिहार्य आहे! ...

एकनाथ शिंदेंची कार बॉम्बने उडवून देऊ; मुंबई पोलिसांसह मंत्रालयात धमकीचा ईमेल - Marathi News | Eknath Shinde car will be blown up with a bomb; Threatening email to Mantralaya along with Mumbai Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची कार बॉम्बने उडवून देऊ; मुंबई पोलिसांसह मंत्रालयात धमकीचा ईमेल

ठाण्यातील एका तरूणाने व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंविरोधात विधाने केली होती. त्या तरूणालाही नंतर अटक केले तेव्हा तो मानसिक रुग्ण असल्याचं समोर आले. ...

मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी - Marathi News | A cancer hospital should be built on 2 acres of land in Mangwar Peth; Former BJP corporators demand from Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी

२ एकर जागा खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप आहे ...

शरद पवारांच्या आमदाराकडून शिंदेसेनेच्या मंत्र्याचे जंगी स्वागत; टीका होताच केला खुलासा, म्हणाले... - Marathi News | Shiv sena eknath Shinde gets a warm welcome from ncp Sharad Pawars MLA raju khare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या आमदाराकडून शिंदेसेनेच्या मंत्र्याचे जंगी स्वागत; टीका होताच केला खुलासा, म्हणाले...

शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले बुधवारी जिल्ह्यात होते. आमदार खरे यांनी जाहीरपणे त्यांचे स्वागत करून पक्षाला संदेश दिला. ...